Parab Maratha Samaj-Community

Parab Maratha Samaj-Community Parab Maratha Samazyatil Lokanee samajyatil lokansaathi Rabvilelaa ek Oopakram
Vadhuvar suchak mandal
Shikshan seva Mumbai
Parab co_op credit society

╔══════════════ ೋღღೋ ══════════════╗
बा देवा मलेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी, वेतोबाक आणि "समस्त सुरवर गणानां" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच आपल्या ग्रुपवर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवान "परब मराठा स

माजची राखण रखवाली करूची विनंती करतय. म्हणा - होय महाराजा!!!
✔ Verified Official © ORIGINAL PAGE ® █║▌│█│║▌║││█║▌║▌║


जन्म कोणत्या समाजात घ्यावा हे कोणाच्याच हातात नसते. परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजचे आपण काहीतरी देणे लागतो. हि भावना ज्या वेळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येते त्याच वेळी समाज कार्याची खरी निर्मिती होते. आज परब मराठा समाज संघटीत होत आहे. समाज कार्याची भावना आज अनेक समाज बांधवान मध्ये निर्माण होत आहे. हे संकेत स्थळ आशाच समाज बांधवाना एकत्रित आणण्यासाठी तयार करण्यात आले आहे. Sarva Parab maratha bandhavanee EKatra yevoon samajyatil bandhavanaa madat karane. Krupaya aapan sabhasad hone
hi vinanti

Address

A/23 Pritikanha Co-op Hsg Sty, 5th Floor, Chitale Path, Dadar-W
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parab Maratha Samaj-Community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Parab Maratha Samaj-Community:

Share