21/12/2023
मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी खालील विशेष गाड्यांच्या ११०६ फेऱ्यांची कालावधी फेब्रूवारी/मार्च पर्यंत वाढवत आहे.
🔸०१४३५ सोलापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २६.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०२.०१.२०२४ ते दि. २६.०३.२०२४ एकूण १३ फेऱ्या पर्यंत पुढे वाढवण्यात येत आहे
🔸०१४३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर विशेष दि. २७.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०३.०१.२०२४ ते दि. २७.०३.२०२४ पर्यंत एकूण १३ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०१४३७ सोलापूर-तिरुपती विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०४.०१.२०२४ ते दि. २८.०३.२०२४ पर्यंत एकूण १३ फेऱ्या पुढे वाढवण्यात येत आहे.
🔸०१४३८ तिरुपती- सोलापूर विशेष अधिसूचित दि. २८.७.२०२३ पर्यंत दि. ०५.०१.२०२४ ते दि. २९.०३.२०२४ पर्यंत एकूण १२ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०१४३९ पुणे-अमरावती विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०५.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ एकूण २६ फेऱ्या पर्यंत वाढवण्यात येत आहे.
🔸०१४४० अमरावती-पुणे विशेष दि. ०१.०१.२०२४ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०६.०१.२०२४ ते दि. ०१.०४.२०२४ पर्यंत एकूण २६ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०१४६१ सोलापूर-दौंड विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०१४६२ दौंड-सोलापूर विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०११३९ नागपूर-मडगाव विशेष दि. ३०.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आहे आता दि. ०३.०१.२०२४ ते दि. ३०.०३.२०२४ एकूण २६ फेऱ्या पर्यंत वाढवण्यात येत आहे.
🔸०११४० मडगाव-नागपूर विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०४.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण २६ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
🔸०१०२३ पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेष दि. ०१.०१.२०२४ पर्यंत अधिसूचित, दि. ०२.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९० फेऱ्या पुढे वाढवण्यात येत आहे.
🔸०१०२४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या पुढे वाढविण्यात येत आहे.
🔸०१२११ बडनेरा-नाशिक विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी पुढे वाढविण्यात येत आहे.
🔸०१२१२ नाशिक-बडनेरा विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ एकूण ९१ फेऱ्या पर्यंत वाढविण्यात येत आहे.
🔸०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, आता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२४ पर्यंत एकूण १४ फेऱ्या धावण्यासाठी वाढवण्यात येत आहे.
🔸०२१४० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ३०.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०२.०१.२०२४ ते दि. १७.०२.२०२४ पर्यंत एकूण १४ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
🔸०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०४.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२३ पर्यंत एकूण ७ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे
🔸०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष दि. १७.११.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०५.०१.२०२४ ते दि. १६.०२.२०२३ एकूण ७ फेऱ्या पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
🔸०१४८७ पुणे-हरंगुळ विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
🔸०१४८८ हरंगुळ-पुणे विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
🟠आरक्षण: विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि irctc.co.in वर २२/१२/२३ पासुन सुरू आहे