Sahaaj - सहज

Sahaaj - सहज सहज सुचलेलं हे पेज...
अत्यंत साधे, सरळ आणि सोपे...

28/07/2025

आता खर गाणं मॅच झालं

श्रावण सुरू होणार म्हणून हॉटेल भाग्यश्री मध्ये बुधवारी सायंकाळी तुफान गर्दी होती. कदाचित हीच गर्दी कोणाला तरी पाहवली नसा...
24/07/2025

श्रावण सुरू होणार म्हणून हॉटेल भाग्यश्री मध्ये बुधवारी सायंकाळी तुफान गर्दी होती. कदाचित हीच गर्दी कोणाला तरी पाहवली नसावी. 4-5 जण सायंकाळी 7 च्या सुमारास कार मध्ये आले. त्यांनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सेल्फी साठी कार जवळ बोलवले.

हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश सेल्फी देण्यासाठी कार जवळ येताच आतील लोकांनी नागेश यांचे दोन्ही हात ओढून, त्यांना खिडकीतच अडकवून कार जोरात पळवली. त्यांना जीवे मारण्याचा प्लॅन होता, पण त्यांना पुढे एक ब्रिजवर चालत्या गाडीतून सोडून दिले. त्यांना दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपींना पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

📍 म्हसवड | सामाजिक एकोप्याचा सुंदर अनुभवआज म्हसवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचे स...
01/07/2025

📍 म्हसवड | सामाजिक एकोप्याचा सुंदर अनुभव

आज म्हसवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
वारकऱ्यांना फळे व बिस्किट वाटप करून एकतेचा संदेश देण्यात आला.

🌼 धर्मापेक्षा माणुसकी मोठी – याच भावना जपणारी ही सामाजिक उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी आहे.

🙏 सर्व मुस्लिम बांधवांचे मनःपूर्वक आभार!

#म्हसवड #वारी2025 #सामाजिकएकता #माणुसकीचीवारी #वारकरीसंप्रदाय

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले. लहान पोरं हातात बंदूक घेतात. हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात. यांचा आका धनंजय मुं...
29/12/2024

बीडमध्ये गेल्या वर्षभरात 38 खून झाले. लहान पोरं हातात बंदूक घेतात. हे सगळे लोक एकाच गँगचं नाव घेतात. यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे.

-संजय राऊत Sanjay Raut

आई-बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, कोल्हापूरच्या रोहितची ISROच्या शास्त्रज्ञपदी निवड |
29/12/2024

आई-बापाच्या कष्टाचं पांग फेडलं, कोल्हापूरच्या रोहितची ISROच्या शास्त्रज्ञपदी निवड |

ऐकालं ते नवलंच! दुकानदारांशिवाय चालणारी दुकानं
29/12/2024

ऐकालं ते नवलंच! दुकानदारांशिवाय चालणारी दुकानं

नव्या वर्षात स्वामित्व योजनेचा शुभारंभ, लाभार्थ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड |
26/12/2024

नव्या वर्षात स्वामित्व योजनेचा शुभारंभ, लाभार्थ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड |

पतीची नोकरी गेली. घर चालवणं कठीण झालं, पण हार मानली नाही. नव्या जोमाने सुरु केला टिफिन व्यवसाय. या पाटील काकी महाराष्ट्र...
26/12/2024

पतीची नोकरी गेली. घर चालवणं कठीण झालं, पण हार मानली नाही. नव्या जोमाने सुरु केला टिफिन व्यवसाय. या पाटील काकी महाराष्ट्रीयन पदार्थ विकून वर्षाला 3 कोटींचा व्यवसाय करतात

UPSC च्या कठीण प्रवासातील प्रेरणादायक कथा |
25/12/2024

UPSC च्या कठीण प्रवासातील प्रेरणादायक कथा |

विंचूदंशावर प्रभावी लस आणि औषध शोधून हजारो लोकांना जीवनदान देणारे देवदूत |
25/12/2024

विंचूदंशावर प्रभावी लस आणि औषध शोधून हजारो लोकांना जीवनदान देणारे देवदूत |

माँ तुझे सलाम..!
22/12/2024

माँ तुझे सलाम..!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahaaj - सहज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahaaj - सहज:

Share