Mumbai Tak

Mumbai Tak मुंबई Takचं अधिकृत फेसबुक पेज. India Today ग्रुपच्या मराठी डीजिटल चॅनलवर आपलं स्वागत.

21/09/2025

निष्पाप मुलीला फूस लावून खोलीत नेलं... 10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार! रडत रडत घरी आली अन्...
(लिंक कमेंटमध्ये)

21/09/2025

Maharashtra Weather : कोकणातील 'या' भागात पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी पावसाची स्थिती स्थिर, कसं असेल हवामान?
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

रोहित पवार अधिकाऱ्यांवर भडकले,अजितदादा काय म्हणाले?

20/09/2025

गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

जन्मलेल्या 20 दिवसांच्या बाळाला जमिनीत पुरलेलं, नंतर मेंढपाळानं पाहिलं अन् शरीरावर प्राण्यांनी चावा घेत नंतर...
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

भर सभेत रोहित पवारांचा पारा चढला, अधिकाऱ्याला झाप झाप झापलं

20/09/2025

'महिलेचा हात उकळत्या तेलातच...' नणंदेनं भावाला हाताशी धरत भावजयीविरोधात रचला कट, नेमकं काय प्रकरण?
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

नाशिकमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून प्राणघातक हल्ला, अपोलो रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

मुंबई महापालिका निवडणुकीआधीच भाजपकडून मुस्लीम महापौराचा भीता का दाखवली जातेय? न्युजरुमच्या चर्चेत मराठीचा मुद्दा का समोर आला?

Making Sense of New Realitiesइंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई २०२५ यंदाच्या सप्टेंबरमध्ये होत आहे. जगभरातील विचारवंत, धाडसी...
20/09/2025

Making Sense of New Realities

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई २०२५ यंदाच्या सप्टेंबरमध्ये होत आहे. जगभरातील विचारवंत, धाडसी नेते आणि प्रेरणादायी आयकॉन यांना एकत्र आणणारा हा मंच आहे.

जेपी मॉर्गनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. सज्जीद झेड चिनॉय आणि इतर मान्यवर वक्ते भविष्यात आकार घेणाऱ्या महत्त्वाच्या विचारांची मांडणी करतील.

सत्ता, राजकारण, अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य, हवामान ते सिनेमा — अशा विविध विषयांवर चर्चा होईल. कॉन्क्लेव्हमध्ये उद्याच्या कल्पना जन्माला येतात आणि नवीन वास्तव आकार घेतात

📍 The St. Regis, Mumbai
📅 25th & 26th September

20/09/2025

मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट
(लिंक कमेंटमध्ये)

20/09/2025

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, एन्ट्री फीवरुन झाला वाद

Address

12th Floor, One World Center Prabhadevi
Mumbai
400013

Website

https://whatsapp.com/channel/0029Va5csYd0G0XpdxvHKn34

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Tak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mumbai Tak:

Share