
30/05/2025
𝗠𝗵𝗮𝗻𝗷𝗲 𝗪𝗮𝗴𝗵𝗮𝗰𝗵𝗲 𝗣𝗮𝗻𝗷𝗲
𝐈𝐧 𝐂𝐢𝐧𝐞𝐦𝐚𝐬 𝐍𝐨𝐰 🎟️
म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे..
कुत्र्याचे कान,हो सावधान!
कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला म्हणजे वाघाचे पंजे आज पासून सर्वत्र प्रदर्शित...
Directed by Swaroop Sawant
#मराठी #चित्रपट