Wealth Leads

Wealth Leads Wealth Leads Your Life! We Offer Valuable Leads!!

14/01/2025

[wealth, wealth_leads, Insurance, Life lnsurance, General Insurance, Health Insurance, HDFC Life, HDFC Ergo, Mutual Funds, AMFI]

02/01/2025

(wealth, wealth_leads, Insurance, Life lnsurance, General Insurance, Health Insurance, HDFC Life, HDFC Ergo, Mutual Funds, AMFI)

26/12/2024

टर्म इंश्योरेंस एक निश्चित अवधि के लिए काम करता है। आप उस अवधि के लिए उसका प्रीमियम भरते हैं।

• पॉलिसी लेते समय जो प्रीमियम राशि तय की जाती है, वह पूरी अवधि तक स्थिर रहती है। इसमें कोई बदलाव नहीं होता।

• सभी प्रकार के बीमा उपलब्धियों में, टर्म इंश्योरेंस का प्रीमियम तुलनात्मक रूप से कम होता है।

• भरे गए प्रीमियम का रिटर्न, दुर्घटना कवरेज जैसे छोटे राइडर्स भी बहुत कम कीमत में उपलब्ध होते हैं, जिन्हें लेकर आप अधिक सुरक्षित हो सकते हैं।

• जितनी जल्दी आप टर्म इंश्योरेंस लेंगे, उतना ही कम प्रीमियम देना होगा, और आप भविष्य की महंगाई से अभी ही निपट सकते हैं।

• आपके बाद आपके परिवार का क्या होगा? इस बड़ी चिंता का समाधान यह बीमा आपको आसानी से देता है।

• टैक्स लाभ यानी भरे गए वार्षिक प्रीमियम पर कर में छूट, यह टर्म इंश्योरेंस का सीधा फायदा है।

• हर साल प्रीमियम एकमुश्त भरें! अगर इसे मासिक या त्रैमासिक रूप से बांटकर भरते हैं, तो जीएसटी अलग-अलग हिस्सों में लगकर आपके ऊपर अनावश्यक बोझ बढ़ा सकता है।

• इस अवधि में अगर आपको कुछ हो जाए, तो आपके परिवार को एकमुश्त राशि मिलती है, जिससे उनके भविष्य की चिंता खत्म हो जाती है।

• अवधि समाप्त होने के बाद, अगर आपको कुछ होता है, तो यह लाभ आपके परिवार को नहीं मिलेगा। इसके लिए आपके पास आजीवन बीमा (99 वर्ष तक) का विकल्प उपलब्ध है।

• आपकी कुल आय, आपके परिवार का वर्तमान और भविष्य का कुल खर्च, और आपके गृह या अन्य ऋण का विश्लेषण करके आपकी जीवन मूल्य (Human Life Value) निर्धारित की जाती है।

• इस जीवन मूल्य (HLV) के आधार पर तय किया जाता है कि आप हर साल कितना प्रीमियम भरेंगे।

• अभी सोच-समझकर निर्णय लें और भविष्य की चिंताओं का बोझ खत्म करें।

• आज ही संपर्क करें!

[wealth, wealth_leads, Insurance, Life lnsurance, General Insurance, Health Insurance, HDFC Life, HDFC Ergo, Mutual Funds, AMFI, AMFI Registered MFD, MFD]

24/12/2024

• टर्म इशुरन्स हा ठराविक मुदतीत कार्य करतो. तुम्ही तेवढ्या मुदतीसाठी त्याचा प्रिमियम हप्ता भरत असता.

• प्रीमियम हप्त्याची जी रक्कम पॉलिसी काढताना ठरवली जाते, तीच रक्कम मुदत संपेपर्यंत कायम रहाते. त्यात बदल होत नाही.

• सर्व प्रकारच्या विम्यांमधे टर्म इशुरन्स ह्या प्रकारच्या विम्याचा हप्ता तुलनेने कमी असतो. भरलेल्या प्रिमियमचा परतावा, अपघात खर्चाचा मोबदला अशी छोटी रायडर्सही विम्यासोबत अत्यंत कमी किमतीत मिळतात. ती घेऊन तुम्ही अधिक सुरक्षित होता.

• आयुष्यात जेवढ्या लवकर तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्याल तेवढा तुम्हाला प्रिमियम हप्ता कमीत कमी बसेल आणि भविष्यातल्या महागाईवर तुम्हाला आत्ताच मात करता येऊ शकेल.

• आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय? या भल्या मोठ्या चिंतेवर या विम्यामुळे तुम्ही सहज मात करु शकता.

• टॅक्स बेनिफिट अर्थात भरलेल्या वार्षिक प्रिमियम हप्त्यावर करबचत हा तुम्हाला मुदत विम्याचा मिळणारा थेट फायदा!

• दरवर्षी प्रिमियम हप्ता एकरकमीच भरा! तो विभागून मासिक, त्रैमासिक असा भरला तर त्यावरचा जी एस टी विभागत जाऊन तुमच्यावर उगाच जास्त बोजा पडू शकतो!

• या मुदतीत न जाणो तुम्हाला काही झालं तर तुमच्या कुटुंबाला एकरकमी पैसे मिळून त्यांच्या भविष्याची काळजी नाहीशी होते.

• मुदतीनंतर तुम्हाला काही झालं तर हा फायदा तुमच्या कुटुंबाला मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आयुष्यभराचा विमा (९९ वर्ष) हा दुसरा पर्याय उपलब्ध आहे.

• तुमची एकूण कमाई, तुमच्या कुटुंबाचा आताचा आणि भविष्यातला एकूण खर्च, तुमचे गृह किंवा इतर कर्ज यांचा ठरलेल्या मुदतीकरता आढावा घेऊन तुमचं जीवनमूल्य ठरवलं जातं.

• ह्या जीवनमूल्यावर अर्थात तुमच्या ह्युमन लाईफ व्हॅल्यू (HLV) वर तुम्ही दरवर्षी किती प्रीमियम भरणार हे ठरवलं जातं.

• लक्षात ठेवा, आत्ताच विचारपूर्वक निर्णय घ्या आणि भविष्यातल्या अतिविचाराचा ताण चुटकीसारखा नाहीसा करा!

• आजच संपर्क करा!

#वेल्थ_लीड्स

19/12/2024

(wealth, wealth_leads, Insurance, Life lnsurance, General Insurance, Health Insurance, HDFC Life, HDFC Ergo, Mutual Funds, AMFI, Morgan HOUSEL, The Psychology of Money)

09/11/2024

What is the benefit of Term Insurance At An Early Age?

Low Premiums
Multiple Payouts
Customisable Plans
Return of Premium Option
Riders/Add-ons
Income Tax Benefits.

What Is Covered In Term Insurance?

In Case of Unforseen Circumstances, the Life Cover Amount Provides a Predetermined Sum to the Nominees.
Death benefit
Also Cover Critical Illnesses and Accident Insurance.

Does Term Insurance Have Maturity Benefits?

Survival Benefits can be there if you choose the Return of Premium Option which Nowadays is Available in Term Insurance Plans.

What is the Best Age to Buy Term Insurance?

As Early As you can!
The Earlier You Buy, The Lower Your Premium can turn out to be!!

What is the Best Amount for Your Term Insurance?

Your Term Insurance Plan should Ideally Cover At Least 10-15 Times Your Annual Income.

Can I purchase multiple-term insurance plans?

You Can Purchase Multiple-Term Insurance Plans considering Your Respective Insurance Requirements.

What Are The Optional Term Plan Benefits?

Riders are Optional Add-ons Benefits you can include with Your Term Insurance Plan, At an Affordable Premium Rate!

You can opt for Riders for Financial Security against any Accidental Death, Critical Illnesses, Costs of Hospitalisation, and others.

What is the difference Between the Benefits of Term Insurance and Life Insurance?

With a Term Insurance Plan, you can avail Simple Life Coverage.

Many other Life Insurance Plans Provide Additional Benefits, such as Return Of Premium, Guaranteed Returns and Substantial Profits via Investment.

One Who Stays Invested At the Earliest, for a Longer Period, GAINS!

Wealth always leads your life!
We offer valuable leads!!

#वेल्थ_लीड्स

19/10/2024

#वेल्थ_लीड्स #इन्शुरन्स

04/10/2024

"समृद्धीचा महामार्ग!"
तुम्ही सुरुवात केली आहे का?
तुमच्या समृद्धीच्या महामार्गावर चालायला?
चालायला असं म्हणतोय, धावायला नव्हे!
ह्या चालण्याचा वेग कमी असेल जास्त असेल, काहीही हरकत नाही!
घाई नको, नको तो वेग नकोच...
आणि आवेग तर नकोच नको!
चला तर!
सुरुवातीचा टप्पा १२ महिन्याचा धरुया?
६ ते १२ महिने धरुया पाहिजे तर!

तुम्हाला माहित असेलच,
६ ते १२ महिन्याच्या या टप्प्याला काय म्हणतात ते?
आणि हा टप्पा कोणत्या कारणासाठी महत्वाचा आहे ते?
येस्स! या टप्प्यामधे आपण एक Emergency Fund निर्माण करत असतो.
अडीअडचणी, निकडीचे प्रसंग, एक नोकरी बदलून दुसरी नोकरी मिळण्याच्या मधला विनाउत्पन्न असणारा काळ
अशा घटनांना तोंड देण्यासाठी आर्थिक बळ देणारी ही रक्कम असते.

तुम्ही दर महिन्याचा खर्च लिहून ठेवता का?
निदान सहा महिने ते वर्षभर जमाखर्चाचा हिशोब नक्की लिहा!
दर महिना सरासरी एकूण किती खर्च होत असतो तुमचा?
त्या मंथली खर्चाचा आकडा फायनल करा.
या आकड्याच्या आधारे सहा महिने ते वर्षभर एकूण किती रकमेचा फंड तुम्हाला नक्की करावा लागेल, ते तुम्हाला लगेच समजेल.

सहा ते बारा महिन्याची ही एकूण रक्कम कशी साठवायची ते आता तुम्हाला ठरवायचं आहे...
दर महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवत
असा "इमर्जन्सी फंड" तुम्हाला
काही काळातच निर्माण करता येईल.
हे काम फर्स्ट प्रायोरिटी म्हणून बघा.
"इमर्जन्सी फंड" निर्माण करणं या गोष्टीला
सर्वोच्च प्राथमिकता द्या!

ही रक्कम तुम्ही कुठे सुरक्षित ठेवाल?
आणि...
तिथेच का ठेवाल?

१) तुमचं सेविंग्ज खातं
२) तुमची मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट)
३) म्युचुअल फंडामधील लिक्वीड फंड हा पर्याय

वरच्या तीन पर्यायांमधला कुठला पर्याय तुम्ही का निवडला ते कृपया कमेंट्समधे 👇 सांगा!

#वेल्थ_लीड्स #इन्शुरन्स

03/10/2024

नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌹

Wealth _ Leads (वेल्थ लीड्स)
Wealth _ Leads या दोन एकत्र आलेल्या शब्दांचा अर्थही दुहेरी आहे...
तुमची संपत्ती, ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात अग्रेसर बनवत असते. तुमची सदैव होणारी प्रगती तुमच्याजवळ असलेल्या संपत्तीवर अवलंबून असतेच तसंच ती तुम्ही वाढवलेल्या, जोपासलेल्या आणि राखलेल्या संपत्तीवरही अवलंबून असते...

आम्ही वेल्थ _ लीड्स या संकल्पनेद्वारे तुम्हाला संपत्ती या विषयाबद्दल तज्ज्ञांनी सांगितलेली मौल्यवान तत्त्वं - लीड्स - दुवे- या स्वरुपात पुन्हा तुमच्यासमोर आणतो आहोत...

संपत्ती प्रगती पथावर नेते, आम्ही मौल्यवान दुवे आपल्यासमोर ठेवतो... हे आमचं ब्रीदवाक्य!
Wealth Leads your life! We offer valuable Leads!

संपत्ती अर्थात Wealth
संपत्ती म्हटल्यावर चटकन् काय डोळ्यासमोर येतं?
ही संपत्ती अनेक प्रकारची आहे हे आपल्याला आपल्या आयुष्याची वाटचाल होत असताना आपोआप कळत असतं...
शरीराची किंवा आरोग्य संपत्ती, बुध्दीची - बौद्धिक संपत्ती, विचारांची - वैचारिक संपत्ती आणि अर्थातच पैशांची - धनसंपत्ती...

ही सगळी संपत्ती तुमच्या मनाची श्रीमंती वाढवायला कारणीभूत झाली तर तुम्ही सर्वार्थाने समृध्द झालात!
मनाचं श्रीमंत होणं - म्हणजे काय?

आरोग्य, बुध्दी, विचार आणि धन; सर्वांगानं श्रीमंत होणं!
आपल्यापेक्षा जो जास्त गरजू आहे त्याला मदत करणं!
आयुष्यात त्यानं स्वतःची संपत्ती (Asset) निर्माण करावी म्हणून त्याला प्रोत्साहन देणं!
आपल्या क्षमतेप्रमाणे त्याला सल्ला देणं!
प्रसंगी जमेल ती मदत करणं!
एकमेकाला नेहमीच मदत करत राहणं!!!
कुटुंबात एकमेकाला सहाय्य केल्यामुळे कुटुंबाची समृद्धी वाढते. अनेक समृध्द कुटुंबांमुळे समाजाची समृद्धी वाढते.
समृध्द समाज समृध्द राष्ट्र निर्माण करतात...

#वेल्थ_लीड्स

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wealth Leads posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wealth Leads:

Share