20/10/2025
प्रकाशाच्या सुरांनी उजळलेली दिवाळी पहाट 2025
सोमवार – नरक चतुर्दशी
२० ऑक्टोबर २०२५, सकाळी ६:३० वा.
स्थळ: कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (पूर्व)
“स्वरतंर्य”
निवेदन – अनघा मोडक
निर्माता – सुषांत बर्वे
संगीत संयोजन – अंकुश हाडवळे
गायक: अदिती प्रभुदेसाई, वृषाली घाणेकर, निखिल नेवलकर, विकी अडसुळे
आयोजक: प्रकाश गंगाधरे (अध्यक्ष – मुलुंड सेवा संघ)
🎥Video Coverage By ✨
V5 Video Production / 75062 46033