Repost Raj Thackeray

Repost Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. #मनसे च्या दैनिक वास्तवीक बातम्या.

Daily real-time news of

रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो.उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार कर...
14/01/2026

रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो.

उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त 2 मिनिटे शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही.

ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठी साठी आपल्या महाराष्ट्र धर्मा साठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे.

समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने , ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे.

रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे तुम्हीही पुढे या.

14/01/2026
06/01/2026

मराठी माणसाची मुंबई वाचवण्यासाठी शिंदे गटाचे मराठी कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

03/01/2026

कडवट मराठी असाल तर हा व्हिडिओ बघू नये

ठाकरे म्हणे सत्तेसाठी एकत्रमग हे काय खो खो खेळासाठी साठी एकत्र आले आहेत का? ゚
25/12/2025

ठाकरे म्हणे सत्तेसाठी एकत्र
मग हे काय खो खो खेळासाठी साठी एकत्र आले आहेत का?

19/12/2025

बीजेपीने मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी केलेलं एक आंदोलन भक्तांनी किंव्हा बीजेपीच्या
आशिष कुरेशी यांनी सांगावं?

मराठी माणसाचे हक्काचे मराठी भाग समजणाऱ्या भांडुपचे उमेदवार जर असे परप्रांतीय असतील तर मराठी माणसांनी विचारा करावा कि मुं...
19/12/2025

मराठी माणसाचे हक्काचे मराठी भाग समजणाऱ्या भांडुपचे उमेदवार जर असे परप्रांतीय असतील तर मराठी माणसांनी विचारा करावा कि मुंबई मराठी माणसांची राहील का?
महाराष्ट्रात मराठी उमेदवारचं हवे.
#परप्रांतीयमुक्तमहाराष्ट्र
#महाराष्ट्रातमराठीच
#मराठीभाषा

गणित सुटणारच! मुळात कोणतेही गणित हे सुटण्यासाठीच असते.  'जर-तर'मध्ये काही अर्थ नसतो;  येत्या एक-दोन दिवसांत  माहिती देऊ ...
16/12/2025

गणित सुटणारच! मुळात कोणतेही गणित हे सुटण्यासाठीच असते. 'जर-तर'मध्ये काही अर्थ नसतो; येत्या एक-दोन दिवसांत माहिती देऊ : बाळा नांदगांवकर

⭕पाहा संपूर्ण व्हिडीओ
https://www.youtube.com/watch?v=dgDOW1SwLTM

Address

Mumbai

Telephone

9211787777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Repost Raj Thackeray posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Repost Raj Thackeray:

Share