
02/10/2025
Elon Musk: इतिहासात पहिल्यांदाच! एलन मस्क हे 500 अब्ज डॉलरची संपत्ती मिळवणारे जगातील पहिले अब्जाधीश
फोर्ब्सच्या अहवालानुसार, टेस्लाचे मालक एलन मस्क हे 500 अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती गाठणारे पहिले अब्जाधीश ठरले आहे....