Marathi Films Actress

Marathi Films Actress • Artist Management | • TikTok Celebrity | • Social Media
• Advertising | • Branding | •

पुर्वीकाळी लांबच्या प्रवासाला निघालं की असं थंड पाण्यासाठी सोय करावी लागत.. गरीबांचं फ्रीज असायचं..!
15/03/2025

पुर्वीकाळी लांबच्या प्रवासाला निघालं की असं थंड पाण्यासाठी सोय करावी लागत.. गरीबांचं फ्रीज असायचं..!

"अक्षय खन्ना यांच्याबद्दल मी मुलाखतीत जे बोललो ते लोकांनी पूर्ण एकूणच घेतलं नाही. अक्षय खन्नाला मी का भेटलो नाही याचं मी...
14/03/2025

"अक्षय खन्ना यांच्याबद्दल मी मुलाखतीत जे बोललो ते लोकांनी पूर्ण एकूणच घेतलं नाही. अक्षय खन्नाला मी का भेटलो नाही याचं मी तिथेही कारण सांगितलं होतं. त्याची अभिनय क्षमता ही खूप मोठी आहे तो मोठा स्टार आहेच मी तर अजूनही स्ट्रगल करतोच आहे. पण खरं सांगू का माझ्या राजाला ज्याने हा त्रास दिला त्याला मला भेटावस नव्हतं वाटलं , माझ्या मनात त्यांच्याविषयी चीड होती. आज जो मला ट्रोल करतोय तो जरी माझ्या जागी असता ना तर त्यानेही हेच केलं असतं, मला ते नव्हतं बघवत म्हणून मी नाही बोललो अक्षय खन्नाशी. मला अनेकजण म्हणतात की तुझा रोल किती आणि बोलतो किती?. मी बोलतो कारण छावा चित्रपटाचा मी एक भाग आहे. अक्षय खन्नाला मी त्या गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर पडला, मलाच नाही कोणालाही त्याचा रागच येईलच ना! पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे हे नाही होत. लोकांनाही त्याला स्क्रीनवर पाहून राग आला होता, त्या त्यांच्या भावना होत्या." छावा चित्रपटामुळे संतोष जुवेकर प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे. ट्रोल झाल्यांनतर मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने हे मत व्यक्त केलं आहे.

छावा चित्रपटातील क्लायमॅक्सचे हे दोन डायलॉग संपूर्ण छावा चित्रपटाचे सार आहे."हाथी,घोडे,तोफ,तलवारे,फौज तेरी सारी हैपर जंज...
12/03/2025

छावा चित्रपटातील क्लायमॅक्सचे हे दोन डायलॉग संपूर्ण छावा चित्रपटाचे सार आहे.

"हाथी,घोडे,तोफ,तलवारे,
फौज तेरी सारी है

पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा
आज भी सब पे भारी है"

' शंभू ' अपनी मौत का जश्न मना के चला गया,
और हमे अपनी जिंदगी का मातम मनाने के लिए छोड़ गया

सदैव चरणार्थी !!! तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का ❤

🌺 आतुरता तुझ्या आगमनाची💐
04/07/2024

🌺 आतुरता तुझ्या आगमनाची💐

03/07/2024
27/06/2023

फोटोग्राफरला सलाम....❣️
#कमाल #जबरदस्त

ओळखलं का ? 🙈
24/06/2023

ओळखलं का ? 🙈

22/06/2023

टॅग करा तुमच्या स्टंट मारणाऱ्या मित्राला.....😐😑🤣

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Films Actress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Films Actress:

Share