महाराष्ट्राचे राजनेते - Maharashtrache Raajnete

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्राचे राजनेते - Maharashtrache Raajnete

महाराष्ट्राचे राजनेते - Maharashtrache Raajnete समाजकारण कराव पण,
त्यामध्ये राजकारण नसावे

19/05/2024

साडेसहा कोटींची खिचडी खाल्ली आहे का... व्हिडीओ पाहा आणि मग सांगा

19/05/2024

ठरलं तर मग माझं मत विकासाला...

अब की बार ४०० पार, विरोधकांची होणार हार!
18/05/2024

अब की बार ४०० पार, विरोधकांची होणार हार!

18/05/2024

ठरलं तर मग माझं मत विकासाला...

महायुतीच्या घोषणांनी सारे आसमंत दुमदुमणार... हेमंत गोडसेच बाजी मारणार!
17/05/2024

महायुतीच्या घोषणांनी सारे आसमंत दुमदुमणार...
हेमंत गोडसेच बाजी मारणार!

17/05/2024

हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे...
वाटतं ना?
हो; पण हे तेव्हाच घडेल, जेव्हा योग्य व्यक्तीला आपण त्या जागी बसवू!
बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या विचारांनी घडलेले शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारातून घडलेलं हे हिंदुत्व पुढे जायला हवं आणि हिंदुत्वाचा, विकासाचा झेंडा सदैव फडकायला हवा!
एक जननेता, जनसेवकच आपलं हे घर महाराष्ट्र सुंदर करू शकतो. आपल्या माणसाला आपल्या जागी पुन्हा विराजमान करा...
योग्य व्यक्तीला मत द्या, विकासाला साथ द्या..!!
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra Shivsena - शिवसेना Rupali Bhosle

16/05/2024

बदलाव दिख रहा है...ठाणे बदल रहा है...

16/05/2024

तळागाळातील माणसाबरोबर, ज्यांना गरिबी माहिती आहे, अशी लोकांना जाणीव असते सगळ्या गोष्टींची आणि अशीच लोकं जनहितासाठी धडपडतात...
कोणाला निवडताना हेही लक्षात असलं पाहिजे की यांच्यात चांगलं काय आहे...
जर या दोन वर्षांत जर त्यांनी इतकं चांगलं काम केलं, तर पुढची पाच वर्षं निवडून दिल्यावर, या देशासाठी, गरिबांसाठी, समाजासाठी किती चांगलं काम करू शकतील आणि हे सगळं घडवणं आपल्या हातात आहे...
मिलिंद गवळी, एक अभिनेता, ज्याला काय वाटतंय बघा, सरकार आणि मतदानाविषयी...
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra Shivsena - शिवसेना Milind Shriram Gawali

महायुती सरकार, बळीराजाचा आधार...शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अनेक यशस्वी योजना केल्या आहेत.
16/05/2024

महायुती सरकार, बळीराजाचा आधार...शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अनेक यशस्वी योजना केल्या आहेत.

विराट सभा दिंडोशीची, रवींद्र वायकरांच्या प्रचाराची!
14/05/2024

विराट सभा दिंडोशीची,
रवींद्र वायकरांच्या प्रचाराची!

14/05/2024

दांडगा जनसंपर्क आणि लोकाभिमुख काम यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे बहुमताने निवडून येणार

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्राचे राजनेते - Maharashtrache Raajnete posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

दैनिक महाराष्ट्र

DainikMaharashtra.com Covers Marathi News from india and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos and photos.