JPN NEWS

JPN NEWS WEB NEWS PORTAL

JPN NEWS (News Portal)
www.jpnnews.in

#बातम्या #न्यूज #समाचार

*रविवार दि. १८ मे २०२५* *दिनविशेष*▪️१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.▪️१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडल...
18/05/2025

*रविवार दि. १८ मे २०२५*

*दिनविशेष*

▪️१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.

▪️१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.

▪️१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.

▪️१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.

▪️१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.

▪️१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.

▪️१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.

▪️१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.

▪️१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.

▪️१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.

▪️२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.

▪️२०२२: मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.

JPN NEWS
News Agency/ News Portal

*Visit / Like / Share / Subscribe / Follow*

Website - www.jpnnews.in

Youtube Channel - https://www.youtube.com/

page -
https://www.facebook.com/jpnnews.in

WhatsApp Channel https://whatsapp.com/channel/0029VaARMiU42Dcibof5293A

Teligram Channel https://t.me/jpnnews_in

marathi news, mumbai news, maharashtra news, news update, latest news, breaking news, live news, news, crime news, local news, national news, jpn news

08/05/2025

भारतातील 24 एअरपोर्ट बंद... भारत पाकिस्तानमधील तणाव....

08/05/2025

भारताने पाकिस्तानची 4 फायटर विमाने पाडली.. भारताने पाकिस्तानचे पायलट पकडले...भारताकडून पाकिस्तानच्या विविध शहरांवर हल्ले...

08/05/2025

भारताचा पाकिस्तानच्या विविध शहरांवर प्रतिहल्ला...पाकिस्तानमध्ये कर्फ्यु लावण्यात आला...

08/05/2025

महाराष्ट्रात हाय अलर्ट, मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द..धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली..

08/05/2025

जम्मूमध्ये ब्लॅकआउट.. नागरिकांना घरामध्ये राहण्याच्या सूचना...

08/05/2025

उरीमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार...

08/05/2025

भारताने पाकिस्तानची JF 17 फायटर जेट पाडले

08/05/2025

पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती राज्यात द्रोनद्वारे हल्ले... भारताने हल्ले परतवले..

08/05/2025

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर प्रतिहल्ला

08/05/2025

धर्मशाळा येथे होणारा पंजाब विरुद्ध दिल्ली IPL सामना रद्द

IND PAK WAR भारताने पाकची ‘एचक्यू-९’ हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली
08/05/2025

IND PAK WAR भारताने पाकची ‘एचक्यू-९’ हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली

marathi news, mumbai news, maharashtra news, news update, latest news, breaking news, live news, news, crime news, local news, national news, jpn news

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when JPN NEWS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JPN NEWS:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share