
01/09/2023
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांवर मराठी चित्रपट बनवत आहोत हे विचार आजच्या तरुण पिढीला गरजेचे आहेत
हा चित्रपट बनवण्यासाठी खालील स्वरूपात आम्हाला सहकार्याची गरज आहे
स्पॉन्सर्स
डोनेशन्स
पार्टनर्स
इन्व्हेस्टर
ज्यांना आम्हाला सहकार्य करण्याची इच्छा आहे कृपया त्यांनी आम्हाला संपर्क करावा किंवा कुणाच्या संपर्कात कोणी असेल जो आम्हाला सहकार्य करू शकतो त्यांचा कॉन्टॅक्ट आम्हाला शेअर करावा हि नम्र विनंती तुम्ही सहकार्य केलं तर हा चित्रपट नक्की बनेल धन्यवाद
Mobile Number: +91 9653311853