Raja Prakashan

Raja Prakashan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Raja Prakashan, Publisher, Lady Jamshedji Marg, Mumbai.

28/07/2016

भावार्थ श्रीगुरुचरित्र
http://www.bookganga.com/R/3G2LO

दत्ताचा महिमा सर्वत्र गायला जातो. शांत व सुखाने जगणे शक्य व्हावे, यासाठी गुरुचरित्रातील गुरुमहिम्याचे वाचन, पठण, मनन केले जाते. या गुरुचरित्रात नेमके आहे, ते का वाचायचे याची अनेकांना माहिती नसते. म्हणूनच डॉ. सी. वैद्य यांनी ओवीबद्ध पोथीचे गोष्टीरुपात गद्य निवेदन 'भावार्थ श्रीगुरुचरित्र' मधून केले आहे. एकूण ५२ अध्याय यात कथारुपाने आले आहेत.

श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचा भक्त नामकरणी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती, चार युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा दत्त अवतार, श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणाऱ्या अनेक कथा कथन करतात. त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत.

त्यानंतर श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदाय, श्रीगुरुचरित्राचे लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, साप्ताहवाचन पद्धती, वाचनाची फलश्रुती, गुरुगीतेचा भावार्थ, गुरुचरित्रातील कानडी पदांचा मराठी शब्दार्थ, श्रीरंगावधूटस्वामीविरचित दत्तबावनी, श्रीवासूदेवानंदसरस्वतीविरचित तीन दत्तस्तोत्रे व करूणात्रिपदी, श्रीनारदविरचित दत्तस्तोत्र, श्रीशंकराचार्याचे गुरुअष्टक, श्रीदत्तसंप्रदयाचा परिचय, काही प्रमुख दत्तक्षेत्रे आदींची माहिती त्यांनी यात दिली आहे.

28/07/2016

सुबोध दासबोध

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5415682470405608503

समर्थ रामदासस्वामी यांचा दासबोध हा ओवीबद्ध ग्रंथ आहे. रामदासस्वामींनी या ग्रंथातून व्यवहार व परमार्थ या दोन्हींच्या सोप्या शब्दांत परिचय करून दिला आहे. भक्तीमार्ग, शुद्धज्ञान, वैराग्य, मुक्ती, मुध्य देव, उपासनांचे विविध प्रकार, चातुर्याची लक्षणे; तसेच आपल्या मनात निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दासबोधात मिळतात.

डॉ. सी. ग. देसाई यांनी या पुस्तकातून ओवीबद्ध दासबोध गद्यात्मक स्वरुपात मांडला आहे. त्यामुळे या ग्रंथाचा परिचय सुलभपणे वाचकाला होतो. मूर्ख लक्षण, सगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्र, देवशोधन, चातुर्दश ब्रह्म, ज्ञान, गुणरूप, भीमदशक, विवेक वैराग्य, नामरूप, अखंडध्यान, आत्मदशक, प्रकृतिपुरुषांचा, बहुजिनसी, शिकवण, पूर्णदशक अशी दशके टप्प्याटप्प्यांनी उलगडत जातात.

08/04/2016
Please visit our Stall (Stall No.: A1) at८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,H. A. Ground, पिंपरी.From 15th to 18th Ja...
15/01/2016

Please visit our Stall (Stall No.: A1) at
८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,
H. A. Ground, पिंपरी.
From 15th to 18th January 2016.
Time 10am to 9pm

08/10/2014

Books that encourages & helps students to think on their own rather than learn by rote, thus developing a good & through understanding of many topics.

03/10/2014

Publisher

02/10/2014
02/10/2014
वि. श्री. जोशी लिखित, क्रांतिकारकांची जीवनगगाथा
02/10/2014

वि. श्री. जोशी लिखित, क्रांतिकारकांची जीवनगगाथा

शिरीष कणेकर, अभिजित देसाई, माधव मोहोळकर यांची भारतीय सिनेसृष्टीवरील पुस्तके
02/10/2014

शिरीष कणेकर, अभिजित देसाई, माधव मोहोळकर यांची भारतीय सिनेसृष्टीवरील पुस्तके

Recipe Books by Star Chef Vishnu Manohar!
23/09/2014

Recipe Books by Star Chef Vishnu Manohar!

Address

Lady Jamshedji Marg
Mumbai
400016

Telephone

+912224300403

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raja Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category