24/01/2026
*मुंबईच्या कुशीत मराठी माणसाने आपलं रक्त सांडलं तोच भाडेकरू होत चालला आहे*
"मित्रांनो, मुंबई कोणाची? हा प्रश्न विचारला की उत्तर येतं - 'मराठी माणसाची!' पण आज परिस्थिती काही वेगळीच दिसतेय. ज्या मुंबईच्या कुशीत मराठी माणसाने आपलं रक्त सांडलं, त्याच मुंबईत आज ३० मजली 'बिहार भवन' उभं राहतंय आणि आपल्या हक्काचं 'मराठी भवन' मात्र अजूनही कागदावर किंवा संथ कामाच्या वनवासात अडकलंय. हा मराठी स्वाभिमानाचा हुंकार आहे की आपलीच उपेक्षा? यावर वास्तव सांगणारा हा व्हिदिओ संपूर्ण पहा...
MarathiAsmita MarathiBhashaBhavan MumbaiNews UddhavThackeray RajThackeray EknathShinde BMCElection2026 MaharashtraPolitics MarathiManoos Shorts MumbaiTrend ViralMaharashtra Asmita MaharashtraPolitics BMCElection2026 PoliticsToday MahaYuti DevendraFadnavis EknathShinde AjitPawar BJPWagon RajThackeray MNS राज_ठाकरे Annamalai marathimanusinmumbai savemarathilanguage notobiharbhawaninmumbai BreakingNewsMaharashtra jaymaharashtra maharashtradiaries politicalmemesmarathi mumbaikars