18/07/2026
स्क्रिप्ट रायटिंग कार्यशाळा
✍️ तुमच्या मनात एक कथा आहे… ती जगापर्यंत पोहोचण्याची वाट पाहते आहे!
प्रत्येक महान चित्रपटाची सुरुवात एका विचारातून होते.
प्रत्येक प्रभावी पटकथेची सुरुवात एका लेखकाच्या जाणिवेतून होते.
लेखक जन्माला येतात पण … त्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यास आणि साधनेतून घडवले जाते.
याच उद्देशाने सेंसइंडिया फाउंडेशन घेऊन येत आहे दोन दिवसांची विशेष "स्क्रिप्ट रायटिंग सर्टिफिकेट कोर्स" कार्यशाळा.
🎬 मार्गदर्शक : बापू सर्वगोड (FTII – पुणे)
चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, प्रशिक्षक आणि भारतीय विचारपरंपरेचे अभ्यासक.
या कार्यशाळेत तुम्ही शिकाल...
🎥 कथा ते प्रोफेशनल पटकथा
✍️ सिनेमॅटिक स्टोरी स्ट्रक्चर
🗣️ प्रभावी संवाद लेखन
📖 साहित्य संशोधनाची दिशा
🧠 भारतीय तर्कशास्त्रावर आधारित 'न्यायसूत्र अभिधारणा' आणि सर्जनशील लेखनाची नवी दृष्टी
ही कार्यशाळा केवळ लेखन शिकवणार नाही, तर विचार करण्याची आणि अभिव्यक्त होण्याची नवी पद्धत देईल.
> "अभिव्यक्ती हा आध्यात्मिक अनुभव आहे... आणि अनुभूती साधनेतून येते."
जर तुम्ही... ✅ चित्रपट लेखक बनू इच्छित असाल,
✅ वेब सिरीज किंवा OTT साठी लिहू इच्छित असाल,
✅ दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहत असाल,
✅ किंवा तुमच्या कल्पनांना व्यावसायिक रूप द्यायचे असेल...
तर ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे.
📅 दिनांक : २५ – २६ जुलै २०२६
🕙 वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
📍 स्थळ : IMC – Chamber of Commerce & Industry, चर्चगेट, मुंबई
🎟️ प्रवेश मर्यादित – पूर्वनोंदणी आवश्यक
📞 संपर्क : 7208523860
🌐 www.senseindiafilm.net
तुमची कथा पुढचा उत्कृष्ट चित्रपट ठरू शकते… फक्त तिच्या प्रवासाची योग्य सुरुवात करा!
आजच नाव नोंदवा आणि लेखक म्हणून स्वतःचा नवा अध्याय सुरू करा.