Divya mumbai news

Divya mumbai news Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Divya mumbai news, Media/News Company, Bhayasaheb Ambedkar Nagar O. T. Sector 2, Mumbai.

07/10/2025
https://youtu.be/bOi8VQSqw0Y
06/10/2025

https://youtu.be/bOi8VQSqw0Y

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

गवई पर वकील राकेश किशोर ने फेंका जूता, CJI गवई
06/10/2025

गवई पर वकील राकेश किशोर ने फेंका जूता, CJI गवई

गवई पर वकील राकेश किशोर  ने फेंका जूता,  CJI गवई
06/10/2025

गवई पर वकील राकेश किशोर ने फेंका जूता, CJI गवई

पिंजरा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम य...
05/10/2025

पिंजरा’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना संध्या शांताराम यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. विठाबाईच्या भूमिकेतून त्यांनी ग्रामीण स्त्रीचं भावविश्वं, तिचं दु:ख, संघर्ष आणि निरागसता पडद्यावर इतक्या ताकदीने साकारली की त्या व्यक्तिरेखेची छबी आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत. संध्या शांताराम यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने व नृत्यशैलीने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना ‘दिव्य मुंबई मराठी’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

01/10/2025

*ठाणे महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे मुंबई ACB च्या जाळ्यात..*

ठाणे -संजय खरात (दिव्य मुंबई मराठी)
मुंबई लाच प्रतिबंधक विभाग मुंबई. यांच्या अधिकारीयानी ठाणे महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, मुंबई ACB चे अधिकारी अनेक दिवसांपासून यांच्यावर पाळत ठेवून होते,आज त्यांना मुंबई लाच प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी पकडले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर कठोर पावले उचलली आहेत असं म्हटलं जातं आहे,

Address

Bhayasaheb Ambedkar Nagar O. T. Sector 2
Mumbai
421002MUMBAIMAHANAGARPRADESH

Telephone

9833630333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divya mumbai news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Divya mumbai news:

Share