Loksatta

Loksatta Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. One of the most widely read Marathi daily in Maharashtra.

Launched on January 14, 1948, Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. It is known for its impartial coverage and nonconformist & liberal viewpoint. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.

ज्यांचे अत्यावश्यक व्यवहार प्रलंबित आहेत, त्यांनी शक्य असल्यास ते आधीच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. https:...
12/09/2026

ज्यांचे अत्यावश्यक व्यवहार प्रलंबित आहेत, त्यांनी शक्य असल्यास ते आधीच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. https://ebx.sh/zt59jM

संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्यातील प्रेम, आदर आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहण्याच्या नात्याची शिकवण देणारी कथा. htt...
12/09/2026

संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांच्यातील प्रेम, आदर आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहण्याच्या नात्याची शिकवण देणारी कथा. https://ebx.sh/10rznW

गणेशोत्सव फक्त भारतातल्या विविध राज्यांतच नाही तर आशियातल्या अनेक देशांत साजरा केला जातो. साहजिकच तिथल्या नैवेद्याला तिथ...
12/09/2026

गणेशोत्सव फक्त भारतातल्या विविध राज्यांतच नाही तर आशियातल्या अनेक देशांत साजरा केला जातो. साहजिकच तिथल्या नैवेद्याला तिथल्या मातीचा दरवळ असला तरी तो बहुतांशी तांदूळ, खोबरं आणि गुळाचाच असतो. https://ebx.sh/MlY7Wj

Viral Video: ‘चूड़ी जो खनके हाथों में’ या लोकप्रिय गाण्यावर एक तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिच्...
12/09/2026

Viral Video: ‘चूड़ी जो खनके हाथों में’ या लोकप्रिय गाण्यावर एक तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिच्या नृत्याच्या खास अदा आणि आकर्षक स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत.

अहा, क्या बात है.... ‘चूड़ी जो खनके हाथों में’गाण्यावर तरूणीने घातला धिंगाणा; VIDEO होतोय व्हायरल l Viral Video Young Girl dance on Chudi song video goes vi...

वसई-विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.
12/09/2026

वसई-विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.

Vasai Virar Ganeshotsav | वसई-विरार पालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ९ प्रभागांत १२८ कृत्रिम तलाव अन् १८ फिरते हौद सज्ज. ज...

माणगाव बाह्यवळण आणि चिपळूण उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने जुन्या मार्गांवर गर्दीची डोकेदुखी https://ebx.sh/JNwVUD
12/09/2026

माणगाव बाह्यवळण आणि चिपळूण उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने जुन्या मार्गांवर गर्दीची डोकेदुखी https://ebx.sh/JNwVUD

वसई-विरार शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. एकीकडे पाणीचोरी आणि गळतीचे ग्रह...
12/09/2026

वसई-विरार शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. एकीकडे पाणीचोरी आणि गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच, दुसरीकडे वारंवार जलवाहिन्या फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. https://ebx.sh/Oi6mFw

भुलेश्वर आणि कुर्ला येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीतील खड्ड्यांचे धक्के सोसण्यासाठी थर्माकोलचे कल्पक न...
12/09/2026

भुलेश्वर आणि कुर्ला येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीतील खड्ड्यांचे धक्के सोसण्यासाठी थर्माकोलचे कल्पक नियोजन

Sakinaka Cha Maharaja: Saki Naka's 40 feet POP Ganesh idol in Mumbai gears up for Powai Lake visarjan using cranes and special safety trolley setup.

गणेशोत्सवातील ८० मेट्रिक टन अन्न व जैविक कचऱ्यातून ७,७४४ युनिट्स नूतनीकरणक्षम वीजनिर्मितीचे नियोजन https://ebx.sh/B87yHJ
12/09/2026

गणेशोत्सवातील ८० मेट्रिक टन अन्न व जैविक कचऱ्यातून ७,७४४ युनिट्स नूतनीकरणक्षम वीजनिर्मितीचे नियोजन https://ebx.sh/B87yHJ

थकबाकीदारांना ३० सप्टेंबरपूर्वी नोटिसा बजावून एक ऑक्टोबरपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे अतिरिक्त ...
12/09/2026

थकबाकीदारांना ३० सप्टेंबरपूर्वी नोटिसा बजावून एक ऑक्टोबरपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले. https://ebx.sh/EkH38s

Address

Mumbai
400021

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loksatta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Loksatta:

Shortcuts

Share