महाराष्ट्र Express

महाराष्ट्र Express तुमच आमचं नातं काय,
जय जिजाऊ जय शिवराय...🚩

24/09/2025

सापडला #व्हिडिओ | यांची नियत बिघडली का? 😡

निवडून यायच्या अगोदर सगळ्यांच्या पाया पडतात आणि निवडून आल्यानंतर आर्थिक निकष बोलतात. यांना कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिज...
24/09/2025

निवडून यायच्या अगोदर सगळ्यांच्या पाया पडतात आणि निवडून आल्यानंतर आर्थिक निकष बोलतात. यांना कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे...

24/09/2025

सुप्रिया सुळे मॅडम आर्थिक निकष तुमचा सुद्धा ठरू शकत नाही? कुणावर चुकीचं बोलता? | - Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

24/09/2025

धनगर समाजाचे मुडदे पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आरक्षणाबाबत कॅबिनेट घेतील किंवा बैठक लावतील का?

24/09/2025

सरकार धनगर समाजाचा संघर्ष आंदोलन आमरण उपोषण समजून घेणार आहे की नाही... - Santosh Shinde - संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

दिल्लीतील वसंतकुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख आणि संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी याच्यावर सुमा...
24/09/2025

दिल्लीतील वसंतकुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख आणि संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी याच्यावर सुमारे 15 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून, ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.



Swami Chaitanyanand, Ashram molestation case, Delhi ashram scandal, Vasant Kunj ashram

https://youtu.be/XtVgCcDCI-gसुप्रिया सुळे 'आर्थिक निकषाचे' पिल्लू सोडून गद्दारी करणे योग्य नाही?
23/09/2025

https://youtu.be/XtVgCcDCI-g

सुप्रिया सुळे 'आर्थिक निकषाचे' पिल्लू सोडून गद्दारी करणे योग्य नाही?

जातीवर आरक्षण नको? | शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून घात | चुकीचं पिल्लू सोडलं | Adv. Santosh Shindeतुमच्या दिलेल्या शीर्षक....

22/09/2025

सर्व कर्तुत्वान नवदुर्गांना... नवरात्री महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
🌸☘️🌹

21/09/2025

#लोकतंत्र | किती टक्के जाती #आरक्षणाचा लाभ घेतात? | #प्रशासनाची विचित्र नियमावली? | Santosh Shinde

21/09/2025

नेपाळचा GST झटका!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share