Dreams Comes True

Dreams Comes True Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dreams Comes True, Media/News Company, Mumbai.

नमस्कारगेले दोन - अडीच महिने चाललेला लॉकडाऊन पुन्हा एका महिन्याने वाढला आहे,तो आणखी किती काळ वाढेल-संपेल आपण निश्चितपणे ...
03/06/2020

नमस्कार
गेले दोन - अडीच महिने चाललेला लॉकडाऊन पुन्हा एका महिन्याने वाढला आहे,तो आणखी किती काळ वाढेल-संपेल आपण निश्चितपणे सांगू शकत नाही शिवाय पावसाळाही सुरु झालाय त्यामुळे हातावर हात ठेवून लॉकडाऊन संपायची वाट बघणे म्हणजे खरं सांगायचं तर उपासमारीची वेळ ओढवून घेण्यासारखी आहे! म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी,आपलं जीवन सुकर करण्यासाठी घरच्या घरी राहून स्वतःच्या परिचयाचा योग्य तो विनियोग करीत आपला आर्थिक स्रोत भक्कम करा;दिलेल्या क्रमांकावर केवळ वॉट्स ॲप करा.

नमस्कार यंदा उत्सवात गणरायासाठी  थोड्या वेगळ्या पद्धतीचे मोदक घेऊन त्याचं स्वागत करुया 😊संपर्क साधा - 8976895802
01/09/2019

नमस्कार
यंदा उत्सवात गणरायासाठी थोड्या वेगळ्या पद्धतीचे मोदक घेऊन त्याचं स्वागत करुया 😊
संपर्क साधा -
8976895802

श्री स्वामी समर्थ आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात घरदार समर्थपणे सांभाळून नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपल्या बऱ्याच म...
23/10/2018

श्री स्वामी समर्थ
आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात घरदार समर्थपणे सांभाळून नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आपल्या बऱ्याच माता भगिनी नोकरी-व्यवसायाकरता,चार पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडतात.मुंबईसारख्या महानगरात तर लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावरच आपलं दैनंदिन जीवन अवलंबून राहू लागलंय त्यामुळे पूर्वीइतका सणासुदीला स्वतःला-कुटुंबाला म्हणावा तसा वेळ देता येत नाही त्यात दिवाळी म्हणजे मोठा सण; रेलचेल अधिक,घराची लक्ष्मी या नात्याने पाहुण्यांचं येणंजाणं,त्यांची उठबस करणं वगैरे वगैरे सारं काही बघावं लागतं.अशा या साऱ्या व्यस्त शेड्युलमुळे आपल्या नोकरदार गृहिणीला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय; 'पक्वान्न'तर्फे आम्ही घेऊन येत आहोत स्वादिष्ट,खमंग नि रुचकर असा फराळ तेही अगदी वाजवी दरात !!!
तर मग वाट कसली पाहताय ? लवकरात लवकर आपली मागणी नोंद करा आणि आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करा !!!!
कृपया आपली मागणी ३० ऑक्टोबरपर्यंत नोंदवावी .

29/06/2018

Resell Flat 1 bhk in residencial complex,
495 Sq.ft. at 7th floor,
Kdmc(kalyan dombivli municipal corpo.) registration,
32 Lakh nego.,
Loan facility available,
@ Manpada road dombivali east.
Contact- 9768372377

17/05/2018

नमस्कार!!!
आमच्या कल्याणमधील प्रोजेक्टला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा घेऊन येत आहोत;
सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरे...

आंबिवली आणि टिटवाळा मध्ये क्लिअर टायटल चाळीचा प्रोजेक्ट.

१७५ रूमचा प्रोजेक्ट,
टायटल क्लिअर ७/१२ जागा,
मुबलक पाणी,
२२५ स्क्वेअर फूट १आर के (सिम्पल) - २.५ लाख.
२२५ स्क्वेअर फूट १ आर के (डिलक्स) - ३.५ लाख.

११,०००/- बुकिंग रक्कम,
१,५०,०००/- भरल्यानंतर रूमचा ताबा,
उर्वरित रक्कम प्रति महिना ५०००/- बिनव्याजी भरण्याची व्यवस्था.

वरील किमती व्यतिरिक्त वीजमीटर, पाणी मीटर, नोटरी, डेव्हलपमेंट चार्जेस असे सगळे मिळून ३५०००/- अधिक भरावे लागतील.

आंबिवली स्टेशनपासून ३.५ किमी अंतरावर,
शेअरिंग रिक्षा उपलब्ध,
मार्केट वगैरे अगदी १०मि.च्या अंतरावर आहे.

तर त्वरा करा व आजच आपल्या घराचं स्वप्न साकार करा.....
(वरील ऑफर ३१ मे २०१८ पर्यंत सुरु असेल)
अधिक माहितीसाठी संपर्क साधा-
शक्ती एंटरप्रायझेस
9768372377

10/02/2018

1bhk & 2 bhk flat for sell in dombivli east.
Possession on may 2018
G+7 Floors 3 Buildings
Rate Per sq.ft 4500 rs (Negotiable)
Aminities :-
Lift, Parking, security, CCTV, Safety Fire System, power Backup.
3.2 Kms From Dombivli Station.
Address
Near Mahaganpati Temple, Desale Pada, Bhopar, Dombivli (E)

Contacts For More Details
Kulaswaamini Realtors
9768372377/
9029866869

03/01/2018
28/12/2017

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dreams Comes True posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share