Lokprabha

Lokprabha A weekly Marathi magazine, published every Friday by The Indian Express Group. Lokprabha, a weekly Marathi magazine, came into being 32 years ago.

It carries extensive and in-depth coverage of topics, ranging from social to political, cultural to educational and many more. Lokprabha is seen as the only magazine that symbolises Maharashtra in its true form. In-depth scrutiny is at the heart of of Lokprabha. As loyal readers know, it’s only here that you get an actual analysis of any situation. Over the years, Lokprabha has received several ho

nours from state organizations. The new initiative by Lokprabha is its foray into the youth segment where it has launched ‘Uthful’ - a fortnightly section dedicated to the youth of today and their trends.

आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; जाणून घ्या सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री ...
13/04/2023

आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; जाणून घ्या सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री कोण?
देशभरातील मुख्यमंत्र्यांची संपत्तीसह यादी आली आहे समोर

Andhra Pradesh chief minister Jaganmohan Reddy is the wealthiest chief minister of the country आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आहेत देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; जाणू...

Umesh Pal Murder : रोख रक्कम, ११ पिस्तूल अन् जिवंत काडतुसे; पोलिसांना अतिक अहमदच्या कार्यालयात सापडला शस्त्रसाठावकील उमे...
21/03/2023

Umesh Pal Murder : रोख रक्कम, ११ पिस्तूल अन् जिवंत काडतुसे; पोलिसांना अतिक अहमदच्या कार्यालयात सापडला शस्त्रसाठा
वकील उमेश पाल आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी आज पाच जणांना अटक करण्यात आ

Cash 11 pistols and live cartridges Police found weapons in Atiq Ahmeds office रोख रक्कम, ११ पिस्तूल अन् जिवंत काडतुसे; पोलिसांना अतिक अहमदच्या कार्यालयात सापडला ...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस  सुरू असलेली सुनावणी अ...
15/03/2023

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!
सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुरू असलेली सुनावणी अखेर आज संपणार आहे आणि सर्वांना आता निकालाची उत्सुकता आहे.

Today is the last day of the supreme hearing on the power struggles of Maharashtra महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!

‘’आपण रोज सकाळी कॅमेरासमोर करता त्याला…’’ केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला!हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून ...
12/03/2023

‘’आपण रोज सकाळी कॅमेरासमोर करता त्याला…’’ केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला!

हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांनी केलं होतं ट्वीट

BJP spokesperson Keshav Upadhyay criticized MP Sanjay Raut ‘’आपण रोज सकाळी कॅमेरासमोर जे करता त्याला पुरावे म्हणत नाहीत’’ केशव उपाध्येंचा संजय राऊता...

अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्या चाहत्यांची माफी मागितली होती.
21/04/2022

अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्या चाहत्यांची माफी मागितली होती.

कर्क : चंद्र-हर्षलचा केंद्र योग हा चाकोरीपलीकडे विचार करण्यास प्रवृत्त करणारा योग आहे.
11/04/2022

कर्क : चंद्र-हर्षलचा केंद्र योग हा चाकोरीपलीकडे विचार करण्यास प्रवृत्त करणारा योग आहे.

मंगळ-बुधाचा लाभ योग आपल्या हिमतीला, धैर्याला बुद्धिमत्तेची जोड देणारा योग आहे. विचारपूर्वक पावले उचलाल. शिरा, नसा ...

पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे  ह...
11/04/2022

पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे हे त्याचे एक महत्त्वाचे कारण. दोन्ही देशांना स्वत:च्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यात पुरते अपयश आले आहे. अगतिकतेमुळे का असेना, गेल्या सुमारे वर्षभरात पाकिस्तानची भारतविरोधातील भूमिका मवाळ तर झालीच, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कधी नव्हे तो त्याचा उल्लेख त्यांच्या थेट राष्ट्रीय धोरणातही झाला. त्यामुळे भारत-पाक सीमेवर शांतता असेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र पाकिस्तानात राजकीय नाटय़ रंगले आणि देश अशांततेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला.

पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमा...

म्हटले तर सगळेच सणवार दरवर्षी येतात. वर्षांमागून र्वष उलटत राहातात. तरीही या सणांमुळे आपल्या मनात किंचितसा का होईना आनंद...
06/04/2022

म्हटले तर सगळेच सणवार दरवर्षी येतात. वर्षांमागून र्वष उलटत राहातात. तरीही या सणांमुळे आपल्या मनात किंचितसा का होईना आनंदाचा ठेवा निर्माण होतो. त्यापैकीच एक म्हणजे गुढीपाडवा.

गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा मुहूर्त. तो साधून सोनं, वाहन, घर आदी मोठी खरेदी केली जाते.

आजारी पडल्यावर तर प्रत्येक व्यक्ती आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र जागरूक व्यक्ती आरोग्य उत्तम राखण्यासाठी ...
05/04/2022

आजारी पडल्यावर तर प्रत्येक व्यक्ती आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. मात्र जागरूक व्यक्ती आरोग्य उत्तम राखण्यासाठी नेहमीच काळजी घेत असते. आजपर्यंत केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य असे ढोबळ वर्गीकरण केले जात होते. आता त्यात डिजिटल आरोग्याची भर पडली असून ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यांवर परिणाम करणारे आहे.

तंत्रज्ञानातील बदलाने मानवी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवत माणसाचा इतिहासही बदलण्याचे काम केले.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokprabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokprabha:

Share