06/09/2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जनसेवेची धडपड, विकासाची दृष्टी आणि नागरिकांशी असलेलं आपुलकीचं नातं जपणाऱ्या नगरसेविका हर्षदा उमेश पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, यश आणि आनंद लाभो, हीच Deva Media कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
DigitalMedia