
02/05/2025
चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची गोरेगाव फिल्मसिटी मध्ये 155 वी जयंती उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आली.
मुंबई. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त फिल्मसिटी स्टुडिओ व्यवस्थापनातर्फे दादासाहेब फाळके चित्र नगरी, फिल्मसिटी स्टुडिओ, गोरेगाव (मुंबई) येथे 30 एप्रिल 20245 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी, कलाकार , कामगार तंत्रन्य, मराठी व बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती ,महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय अधिकारी दादासाहेब फाळके यांचे नातू श्री व सौ मृदुला चंद्रशेखर पुसाळकर, त्यांची मानस कन्या नेहा बडोपाध्यय, भाजपाचित्रपट उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रमुख व ऑल इंडिया सिने, मीडिया असोसिएशन चे संस्थापक-अध्यक्ष गौरक्ष धोत्रे, राष्टीय सचिव देवांग सेठ, सचिव-रोहित नाईक, माया गुप्ता, अनिल शिंदे, विक्रांत पाटील, शशिकांत दासन,डॉ.महेश मधीयन, आर्ट डायरेक्टर उल्हास नाद्रे,अभिनेत्री प्राजक्ता शिंदे, बॉलिवूड सिंगर ऋषिकेश चुरी राजू टांक, वरिष्ठ पत्रकार स्वप्नील वाडेकर, फिल्मसिटी चे जॉइण्ड एम डी- प्रशांत सजनिकर, अधिकारी वर्ग - अनिल माने, मनोज शर्मा , देशपांडे मैडंम, मंगेश रावळ, आणि पंकज चव्हाण व असंख्य कलाकार , निर्माता व पदाधिकारी उपस्थित राहून दादासाहेब फाळके यांना आदरांजली वाहिली
💐💐💐💐💐💐
All India Cine Workers Association
Pal Ramkumar
Chandrashekhar Pusalkar
Dr. Goraksha Sadashiv Dhotre
Rohit Naik