15/01/2022
नमस्कार मित्रांनो,
2020-21 चा कोरोना महमारिचा काळ पुरता सरता सरला नाही अजून पर्यंत. अजूनही कोरोनाच सावट कुठेतरी आपल्या परीक्षा वर येत आहे. एक वर्ष गेलं तरी खचून न जाता अभ्यास चालू ठेवावा तसेच ज्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे, त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागण्यासाठी काहीतरी काम करून ती सोय करून ठेवावी. कारण येणारा काळ अजून किती अडचणी आणेल हे सांगणे कठीण आहे. मिळेल त्या वेळेत अभ्यास चालू ठेवावा.
यावर्षी तरी आपल्या परीक्षा होवोत.