Mahanews24

Mahanews24 For Latest News Updates Follow- twitter.com/Mahanews24

26/08/2023

IBSA वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला.

'देता कि टाकू' वर्तमानपत्राबद्दलचा किस्सा अन् सभागृहात एकंच हशा.
24/08/2023

'देता कि टाकू' वर्तमानपत्राबद्दलचा किस्सा अन् सभागृहात एकंच हशा.

पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्यावतीने पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निर....

23/08/2023

भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे उतरले
अभिनंदन ISRO

बाबा हे नाव कुठून आले, याचा मी पुरावा मागू का?
15/08/2023

बाबा हे नाव कुठून आले, याचा मी पुरावा मागू का?

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २०२३मग पृथ्वीराज चव्हाण यांना 'बाबा' म्हणतात, ...

चांद्रयान-३ ने पाठवले चंद्राचे पहिले फोटो...
07/08/2023

चांद्रयान-३ ने पाठवले चंद्राचे पहिले फोटो...

“The Moon, as viewed by spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023. ”

05/08/2023

अफगाणिस्तानमध्ये ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले.

चंद्राच्या जवळ पोहोचलो...इस्रोचे चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले. २२ दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या ग...
05/08/2023

चंद्राच्या जवळ पोहोचलो...

इस्रोचे चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले. २२ दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्ष कक्षेत दाखल, २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या भूमीवर लँडिंग होणार .

पाकिस्तान: तोशाखान प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आले. सत्र न्यायालयाने ३ वर्षांची श...
05/08/2023

पाकिस्तान: तोशाखान प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आले. सत्र न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली, निवडणूक लढवण्यास ५ वर्ष अपात्र ठरवले .
---
Former Pakistan Prime Minister Imran Khan arrested after found guilty in Toshakhana case

05/08/2023

Breaking News: मुंबई- कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर होत आहे. या प्रकरणी आज ५ ऑगस्ट रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

राज ठाकरे UNCUT
03/08/2023

राज ठाकरे UNCUT

'महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार' सोहळा अमित ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है अशी घोषणा देण्....

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahanews24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahanews24:

Share