
16/03/2024
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने' चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे...|