Koli Culture

Koli Culture Koli Community related Posts, Updates and Videos

07/09/2022

मराठी सिने श्रुष्टीतले दिग्गज अभिनेते तसेच कोळी समाजाचे सुपुत्र ह्यांनात्याने वेळोवेळी कोळी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर आपले ठाम मत मांडणारे श्री. जयवंत वाडकर सर

01/08/2022

नविन बोट क्राईस्ट उदघाटन व जलावतरन

मुंबईचा भुमिपुत्र कोळी, आपला पंरपरागत व्यवसाय पुढे नेताना

# Proud to be koli

08/07/2022

*काय झारी🌴*
*काय दर्या 🌊*
*काय होऱ्या ⛵*
*काय बी ओक्के मदे नाय!*

कारण मत्स्यव्यसाय मंत्री यो आपला कोळी नी आगरी नाय!

एक भूमिपुत्र मंगून सरकारवर दबाव आणा कि यंदाचे मत्स्यव्यसाय मंत्री हा कोळी अथवा आगरी आमदाराच असला पाहिजे! ज्यांची नाळ आमच्या समुद्राशी जुळलेली आहे 🌊

28/04/2022

कोळी लय भारी
समुद्रात बोटीवर क्रिकेट खेलताना
Creative idea
https://youtu.be/qvpxm7wDGec

02/02/2022

देसी जुगाड़ बोटीला स्टेरिंग 👌⛵❤️

24/01/2022

अचानक झालेल्या हवामानात बदल, जोराचा वारा आणि तुफानी लाटामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान.
उत्तन बंदरात दगडावर आदळुन एक बोट संपुर्ण तृटली आणि लाखो रुपयांचे नुकसान.

07/01/2022

मच्छीमारांच्या समस्या अगदी योग्य प्रकारे मांडलेल्या आहेत👆

26/11/2021

💃Dance on Eastindian Song👌 || Yes No Yes Aami English Boltav || Janas Kinny

Address

Uttan
Mumbai
401106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Koli Culture posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category