Democratic Social Media

Democratic Social Media Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Democratic Social Media, Media/News Company, Aurangabad.

12/08/2026

आरक्षण वर्गीकरण विरोधात अंबेजोगाई मध्ये विराट सभा आरक्षण खाल्ल बोलणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर

09/08/2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर मधील हा सुंदर देखावा.

नांदेड़ - आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा
09/08/2026

नांदेड़ - आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा

09/08/2026
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मांग गारुडी समाज आक्रमक उपवर्गीकरणाला ठाम विरोध
09/08/2026

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मांग गारुडी समाज आक्रमक उपवर्गीकरणाला ठाम विरोध

07/08/2026

चलो बार्टी कार्यालय पुणे
#जयभीम #आंबेडकर #बार्टी #मातंग #पुणे

4 ऑगस्ट 1978 शहीद पोचिराम कांबळे यांचा स्मृतिदिन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे यासाठ...
04/08/2026

4 ऑगस्ट 1978 शहीद पोचिराम कांबळे यांचा स्मृतिदिन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे यासाठी प्राणाची आहुती देणारे शहिद पोचिराम कांबळे अमर रहे.

04/08/2026

अण्णाभाऊंचे कष्ट आहेत लाल दिव्याच्या गाडीला हे गाणं आलं आहे अशी गाणे काढणाऱ्या मातंग समाजातील गायकांचा सत्कार केला पाहिजे.

04/08/2026

अण्णाभाऊचे कष्ट आहेत लाल दिव्याच्या गाडीला , एक दिवस असा येईल की संविधानाचे शिल्पकार घटनाकार डॉ अण्णाभाऊ साठे असाही उल्लेख केला जाईल.
Video credit to - ultra

02/08/2026

वसमत तालुक्यातील इंजनगाव मध्ये बौद्ध विहार परिसरात मातंग समाजाकडून पिवळा झेंडा लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेत पिवळा झेंडा काढून टाकला आहे.

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Democratic Social Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share