
05/06/2025
*जागतिक पर्यावरणदिन!*
महासागर
समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख
सादरकर्ते ~ रविराज गंधे...
रविराज गंधे आणि डॉ. नंदिनी देशमुख संपादित 'महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख' या पुस्तकावर आधारित हे व्याख्यान आहे. समुद्राविषयीची अनोखी माहिती, समुद्रातील जीवसृष्टी, समुद्राची निर्मिती, विविध महासागर, असे अनेकविध पैलू गंधे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून उलगडले. अखेरीस जीवसृष्टीचा ऱ्हास टाळण्यासाठी पर्यावरणीय दृष्ट्या समुद्राचे संवर्धन होणे आवश्यक आहे,असे आवाहन रविराज गंधे यांनी केले.
कार्यक्रमाची यूट्यूब लिंक~ https://youtu.be/uMKuS1pmJ3s
#ग्रंथालीवाचकचळवळ
#पर्यावरणदिन
(ग्रंथाली पुस्तक सवलतीत आणि घरपोच मागवण्यासाठी संपर्क~ ९००४९४९६५६)