Cine Tadka

Cine Tadka Cine Tadka Fashion Forward is your digital ally, who takes you through the glamorous lanes of Marathi Cine industry's fashion world.

So, let's begin the journey full of glitz and glam. Founder: Kirti Nerkar Shimpi

It's a Mauve kinda day!  looks ravishing as she gets wrapped in ruffled fabric gown!
11/04/2021

It's a Mauve kinda day! looks ravishing as she gets wrapped in ruffled fabric gown!

10/04/2021

.behere does it right and spreads the most necessary love as we all are again locked in our homes to fight the second wave of this dreaded Corona Virus!

Ganpati Bappa Morya!!!
05/09/2016

Ganpati Bappa Morya!!!

HAPPY BIRTHDAY Sakhi Mohan Gokhale
29/07/2016

HAPPY BIRTHDAY Sakhi Mohan Gokhale

Happy Birthday Guru Thakur :) :*
18/07/2016

Happy Birthday Guru Thakur :) :*

अभिनेता, दिग्दर्शक, डी. ओ. पी. अशा अनेक रुपात काम करणारा बहुरूपी कलाकार संजय जाधव ह्यांना सिने तडका परिवाराकडून वाढदिवसा...
18/07/2016

अभिनेता, दिग्दर्शक, डी. ओ. पी. अशा अनेक रुपात काम करणारा बहुरूपी कलाकार संजय जाधव ह्यांना सिने तडका परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा :)

'सुखाचा शुभारंभ'स्वप्नील जोशी बनणार मराठी 'कौन बनेगा करोडपती' चा होस्ट!!!
14/07/2016

'सुखाचा शुभारंभ'
स्वप्नील जोशी बनणार मराठी 'कौन बनेगा करोडपती' चा होस्ट!!!

सामाजिकता जपणारा कलाकार!विनोदी अभिनय साकारणं आणि सतत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणं हे फार कठीण असतं....
14/07/2016

सामाजिकता जपणारा कलाकार!

विनोदी अभिनय साकारणं आणि सतत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणं हे फार कठीण असतं. प्रत्येकवेळी ते योग्य प्रकारे जमवून आणण्याचं कौशल्य फार कमी लोकांमध्ये आढळतं. ही गोष्ट अगदी परफेक्ट ज्यांना जमते त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे मकरंद अनासपुरे. त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास त्यांनी सिने तडकाशी मारलेल्या गप्पांमधून जाणून जाणून घेण्यासाठी जुलै २०१६ चं सिने तडका नक्की वाचा.
तुम्ही हा अंक ऑनलाईनही विकत घेऊ शकता... क्लिक करा...
http://cinetadka.in/buy_user.php?id=48

खुलासा सत्याचा : अमेय वाघझी मराठी वरील दिलं दोस्ती दुनियादारी मालिकेतील कैवल्य व सध्या फेसबुक आणि युट्युबवर फेमस असलेलं ...
13/07/2016

खुलासा सत्याचा : अमेय वाघ
झी मराठी वरील दिलं दोस्ती दुनियादारी मालिकेतील कैवल्य व सध्या फेसबुक आणि युट्युबवर फेमस असलेलं कास्टिंग काऊच वेब सिरीज मधील अमेय वाघने आजवर लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं आहे आता वेळ आली आहे वास्तविक जीवनात अमेय कसा आहे हे बघण्याची. तर यावेळी अमेयचा 'सत्याचा खुलासा' विथ सिने तडका! जाणून घेण्यासाठी जुलै २०१६ चं सिने तडका नक्की वाचा.
तुम्ही हा अंक ऑनलाईनही विकत घेऊ शकता... क्लिक करा...
http://cinetadka.in/buy_user.php?id=48

अभिनेते मोहन जोशी ह्यांना सिने तडका परिवारकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
12/07/2016

अभिनेते मोहन जोशी ह्यांना सिने तडका परिवारकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cine Tadka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cine Tadka:

Share