11/02/2024
"आशा भोसले पुरस्कार-२०२४"
वर्ष २० वे, या वर्षीचे मानकरी सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनु मुखर्जी )
तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा कामगार कल्याण मैदान, भोईरनगर चौक, चिंचवड पुणे येथे पार पडत आहे ....
#आशा_भोसले_पुरस्कार