MNS Report

MNS Report मनसे विश्वातील सर्व कामे,उपक्रम, पक्षांतर्गत घडामोडी आपल्याला
पहायला मिळतील.
(3)

03/08/2025

एकनाथ शिंदे ह्यांचे नगरसेवक कमलेश राय ह्यांना बांधकाम प्रकरणी ५० लाखांची खंडणी घेताना अटक.

बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आहेत हे विशेष आहे.

03/08/2025
03/08/2025

पनवेल मध्ये डान्सबार मनसे ने फोडला.

राज्यात डान्सबारला बंदी असताना हे बार सुरू कसे आहेत ?

03/08/2025

गुजरात मध्ये कोणीही सहजपणे जमिनी घेऊ शकत नाही कारण तिथे कायदा आहे. महाराष्ट्रात असा कायदा का नाही. फेमा कायद्याअंतर्गत RBI ची परवानगी लागते.

महाराष्ट्रात का नाही असा कायदा ?

02/08/2025
02/08/2025
02/08/2025

आपली जागा विकू नका. तुमच्या जागेवर एखादा विकास होत असेल तर त्यात पार्टनरशिप घ्या , पण ती जागा विकू नका.

हे केवळ राज ठाकरेच सांगू शकतात.

02/08/2025

अंधेरी पूर्व मधील शिंदे गटाचा परप्रांतीय पदाधिकारी कमलेश राय ह्याला ५० लाखाची लाच मागितली म्हणून अटक करण्यात आली आहे.
-सामना

देशाचे गृहमंत्री ज्यांच्याबद्दल राजसाहेब बोलले तो हाच व्हिडिओ.
02/08/2025

देशाचे गृहमंत्री ज्यांच्याबद्दल राजसाहेब बोलले तो हाच व्हिडिओ.

गुजरात सोडा...बिहाऱ्यांना पळवले असा राजसाहेबांनी उल्लेख केला तो हाच व्हिडिओ.
02/08/2025

गुजरात सोडा...बिहाऱ्यांना पळवले असा राजसाहेबांनी उल्लेख केला तो हाच व्हिडिओ.

02/08/2025

तुमच्या लहान मुलांना महिन्यातून एकदा चालत जवळच्या होलसेल मार्केट मध्ये फिरवा. मॉल मध्ये नाही.

लहान पणीच मार्केट, व्यवहार ह्याची ओळख झाली तर बिझनेस करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात घुमत राहणार.

अभिनंदन Santosh Gangurde जी.
01/08/2025

अभिनंदन Santosh Gangurde जी.

Address

Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Report posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MNS Report:

Share

Category

#MNSWork

MNS Works @ 24 x 7