Global News Marathi

Global News Marathi Global News Marathi is a 24 hour Marathi News Website in India.The Maharashtra- Based Company.
(2)

08/07/2025
या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोय मी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेने...
08/07/2025

या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोय मी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेनेचे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे.
-- संजय राऊत

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर यांच्यावर खालच्या पात...
08/07/2025

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. "गरीब हिंदी भाषिकांना काय मारता ? उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडूत या तुम्हाला उचलून आपटू", असे आव्हान दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले. मात्र, यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ठिणगी पडली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.


मी मोर्चात सहभागी होतोय, अडवून दाखवा. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग म...
08/07/2025

मी मोर्चात सहभागी होतोय, अडवून दाखवा. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती ? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
-- प्रताप सरनाईक

निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले, ते मराठी माणसाला सरसकट बोलले नाहीत. तथापि, माझं मत आह...
08/07/2025

निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले, ते मराठी माणसाला सरसकट बोलले नाहीत. तथापि, माझं मत आहे की अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे. आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नकारात असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. -- देवेंद्र फडणवीस

अलाबामा, अमेरीका (USA) येथे नुकतेच पार पडलेल्या जागतीक पोलीस व अग्निशामक दल क्रिडा स्पर्धा मध्ये महिला शरीरयष्टी या खेळप...
08/07/2025

अलाबामा, अमेरीका (USA) येथे नुकतेच पार पडलेल्या जागतीक पोलीस व अग्निशामक दल क्रिडा स्पर्धा मध्ये महिला शरीरयष्टी या खेळप्रकारामध्ये वर्धा जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेली महिला पोलीस अंमलदार सुनैना डोंगरे हिने एक सुवर्ण पदक 🥇 व एक रौप्य पदक 🥈 पटकावून वर्धा पोलीस दलाचे नाव लौखिक केले आहे.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*         *मंगळवार दि- 08 जुलै 2025*                *🌸नित्य पुजा🌸*  ...
08/07/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*मंगळवार दि- 08 जुलै 2025*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

हे प्रेम  अन ही माया फारच कमी लोकांच्या नशिबात असते..सलाम त्या माऊलीला
08/07/2025

हे प्रेम अन ही माया फारच कमी लोकांच्या नशिबात असते..सलाम त्या माऊलीला

निशिकांत दुबेंसारख्या फडतूस माणसाला देशात आणि महाराष्ट्रात आग लावायाची आहे आणि स्वतःची पोळी भाजायची आहे. दुबेंसारख्या आग...
07/07/2025

निशिकांत दुबेंसारख्या फडतूस माणसाला देशात आणि महाराष्ट्रात आग लावायाची आहे आणि स्वतःची पोळी भाजायची आहे. दुबेंसारख्या आग लावणाऱ्या लोकांकडे लक्ष नाही दिले तर त्यांचे राजकारण चालणार नाही.
-- आदित्य ठाकरे

मूळ भाजपा पक्ष मेलेला आहे. या लोकांनी तो पक्ष मारून टाकला. मूळ भाजपा पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. या लोकांनी ऊर बडवायल...
07/07/2025

मूळ भाजपा पक्ष मेलेला आहे. या लोकांनी तो पक्ष मारून टाकला. मूळ भाजपा पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. या लोकांनी ऊर बडवायलाही बाहेरचे लोक घेतले आहेत. आम्ही एकत्र आल्यामुळे यांच्या बुडाला आग लागली आहे. ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि क्षमवता पण येत नाही. -- उद्धव ठाकरे

पहलगाममध्ये धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत.मराठी माणसाच्या अस्मितेची...
07/07/2025

पहलगाममध्ये धर्म विचारुन हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारुन चोपतायत.
मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करेल.
अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. -- आशिष शेलार

उद्धव ठाकरेंकडे कोणीच राहिलेलं नाही. त्यांच्या आमदार-खासदारांची आमच्याकडे येण्यासाठी धडपड सुरु आहे. वारंवार आम्हाला भेटत...
07/07/2025

उद्धव ठाकरेंकडे कोणीच राहिलेलं नाही. त्यांच्या आमदार-खासदारांची आमच्याकडे येण्यासाठी धडपड सुरु आहे. वारंवार आम्हाला भेटतायेत. त्यांचा विश्वास राहिलेला नाही. आजही त्यांचे खासदार आमच्या संपर्कात आहेत. ते स्वतः म्हणताहेत आम्हाला तिकडे राहायचे नाही. -- गिरीश महाजन

Address

Csmt Road
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Global News Marathi:

Share

Global News Marathi.com च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेत एक आधुनिक पाउल

अचूक बातम्या, घटनेमागची सत्यता, निर्भीड आणि रोखठोक भूमिका हि त्रिसूत्री घेऊन तुमच्यासाठी

Global News Marathi.com च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेत एक आधुनिक पाउल म्हणून ....

वेबसाईट, Android App, फेसबुक, WhatsApp ग्रुप, ट्विटर, आणि SMS च्या द्वारे लोकांना बातम्या, ज्ञान, मनोरंजन, माहिती पुरविण्या बरोबरच वर्षातील ३६५ दिवस राज्यासह देशभरातील सर्व ताज्या घडामोडी आमच्या वाचकाना थेट मोबाईलवर वाचायला मिळणार आहे .

गरज एका आधुनिक बदलाची वेगवान आयुष्यामध्ये निवांतपणे वृतपत्र वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्याएवढा कोणाला वेळ नाही घडणाऱ्या बातमीचे अपडेटस् क्षणाक्षणाला आमच्या वाचकाला तो जिथे असेल तिथे, तो जे काम करीत असेल त्यात फारसा व्यत्यय न आणता आम्ही ह्या वेबसाईट च्या माध्यमातून देउ शकतो . आजच्या गतिमान काळात स्वतःला अपडेट ठेवणे ही अत्यावश्यक बाब बनली आहे.