MVS Business times

MVS Business times MVS Business times®
Official Page of मराठा व्यवसाय संघ,भारत®
मराठा • व्यवसाय • प्रगती
(2)

स्वतःमध्ये गुंतवणूक करा… कारण तुमचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव हीच तुमची खरी संपत्ती! 💡📈जगातील सर्वात मोठी Asset म्हणजे स्व...
27/08/2026

स्वतःमध्ये गुंतवणूक करा… कारण तुमचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव हीच तुमची खरी संपत्ती! 💡📈

जगातील सर्वात मोठी Asset म्हणजे स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक.
नवीन कौशल्ये शिका, ज्ञान वाढवा, आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःचा आत्मविश्वास मजबूत करा.

💼 कौशल्य वाढवा • 📚 ज्ञान मिळवा • 🧘 आरोग्य जपा • 🚀 आत्मविकास करा

आर्थिक बाजारपेठेत चढ-उतार होत राहतील, पण तुमचे ज्ञान आणि अनुभव तुमच्यासोबत कायम राहतील.

🌟 आज स्वतःमध्ये गुंतवणूक करा, उद्याचे यशस्वी आणि समृद्ध जीवन घडवा!

MVS Business Times | मराठा व्यवसाय संघ, भारत
एकमेकास साहाय्य करूया, अवघा मराठा उद्योगी होऊया.

आज सातपूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...
17/08/2026

आज सातपूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते चेतन दादा शेवाळे, मराठा व्यवसाय संघाचे अध्यक्ष सचिन पाटील सर, मराठा व्यवसाय संघ नाशिक जिल्हा संघटक प्रशांत मराठे तसेच मराठा व्यवसाय संघ मीडिया प्रमुख किशोर देशमुख सर उपस्थित होते.
समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठवत राहू. जय शिवराय 🙏🚩
#मराठा_व्यवसाय_संघ_भारत

15/08/2026
🚩 श्रावण महिन्याच्या मंगलमय सुरुवातीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌿🔱पवित्र श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी,...
12/08/2026

🚩 श्रावण महिन्याच्या मंगलमय सुरुवातीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌿🔱
पवित्र श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, हीच महादेव चरणी प्रार्थना. 🙏✨
या श्रावणात एक सुंदर संकल्प करूया —
🤝 आपल्या मराठा उद्योजकांना सहकार्य करूया!
🛍️ सणासुदीची खरेदी आपल्या मराठा बांधवांच्या व्यवसायातून करूया.
💪 एकमेकांना साथ देऊन स्वावलंबी आणि सक्षम समाज घडवूया!
🌸 श्रावण शुभेच्छा! 🌸
🚩 जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभूराजे 🚩
#मराठाव्यवसायसंघ #श्रावण #श्रावणमास #मराठाउद्योजक #स्थानिकव्यवसाय #सहकार्य #स्वावलंबन #जयशिवराय

🚩मराठा व्यवसाय संघ,भारत (MVS)🚩व्यवसाय विषयी माहिती -■ कंपनीचे नाव-✳️ STECHNOVA TECHNOLOGY ✳️▪️ *सर्व्हिसेस ची माहिती ✅We...
12/08/2026

🚩मराठा व्यवसाय संघ,भारत (MVS)🚩
व्यवसाय विषयी माहिती -
■ कंपनीचे नाव-
✳️ STECHNOVA TECHNOLOGY ✳️
▪️ *सर्व्हिसेस ची माहिती
✅Website Development
✅Software Development
✅SAP Training & Implementation
✅Digital Marketing
✅Cloud based Solution
✅Mailing Services (Zimbra,Gsuite,etc.)
✅BULK Whatsapp SMS Panel(with Virtual Number)
✅BULK SMS
✅Business Consulting
✅Helpdesk Support Services
✅ Database सर्व्हिसेस
(GST Payer Contacts,Local Pincode wise contacts, Corporate Contacts, Business Category wise contact.

✅IT Staffing services
▪️ व्यवसाय : Software Organization
▪️ व्यवसायाचा पत्ता : Shop No.08,
Sahil Park,Vanvihar colony,Parijat Nagar,Nashik -422007
▪️ माझे नाव : सचिन संतोषराव पाटील
▪️ माझ्या MVS ग्रुपचे नाव : MVS नाशिक1
▪️ संपर्क: 9022293276/8779457994 ▪️ *फेसबुक पेज :*https://www.facebook.com/stechnova
▪️ What's App catlog लिंक : https://wa.me/c/918779457994
▪️ ईमेल : [email protected]
वेब

मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा जीव पणाला लावून मराठा समाजासाठी मिळवलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रद्द करायला लावणाऱ्य...
11/08/2026

मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा जीव पणाला लावून मराठा समाजासाठी मिळवलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रद्द करायला लावणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध! मराठा समाज आता गप्प बसणार नाही, आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा देणार! ✊🔥
#जाहीर_निषेध #मराठा_आरक्षण #मनोज_जरांगे_पाटील

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रकरणावर मी लगेच व्यक्त झालो नव्हतो. कारण बिना काही माहितीच्या आधारे सर्वजण टीका करत आहेत म्...
11/08/2026

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रकरणावर मी लगेच व्यक्त झालो नव्हतो. कारण बिना काही माहितीच्या आधारे सर्वजण टीका करत आहेत म्हणून टीका करणे योग्य नव्हतं.. कारण त्यांच्यावर आरोप केले आहेत ते चुकीचे पण असू शकतात हा एक समज होता..

परंतु ह्या दोन दिवसांमध्ये एक माझा महाराष्ट्र शासनामध्ये काम करणारा मित्र आहे , त्याच्या माध्यमातून कास्ट व्हॅलिडीटी चेक करणारे जे शासकीय अधिकारी आहेत त्यापैकी एकाचा संपर्क झाला.. किंवा थोडक्यात फ्रेंडली चर्चा ..
त्यामधून मला एक जाणवलं चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये थोडीफार सत्यता आहे. हे फक्त आरोप नाही तर वास्तविकता आहे.
सरकारमधील ओबीसी नेत्यांकडून संबंधित कुणबी नोंदी रद्द करण्याचा पहिला प्रयत्न जर छगन भुजबळने शासनाकडून सुरू केला होता तर ह्या प्रकरणातील शेवटचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे ह्याने केला आहे, आणि तो ह्यामध्ये पक्का फसला आहे ✍️
बावनकुळे हे फक्त शेवटचे मोहरे शिल्लक होते, ओबीसी नेत्यांमध्ये पंकजाताई मुंडे असो धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ सध्याची परिस्थिती पाहत आहे आता डायरेक्ट खुलेआम कास्ट व्हॅलिडीटी विभागाला प्रमाणपत्र रद्द करण्याची धमकी देऊ शकत नाहीत, किंवा आदेश देऊ शकत नाहीत व ह्यांच्यावर सुरुवातीपासूनच लक्ष होत,
पण चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमी अलिप्त होते, टारगेटवर किंवा नजरेमध्ये आले नव्हते.. आणि OBC नेता म्हणून एका समाजाचा द्वेष म्हणू किंवा हजारोच्या प्रमाणात कुणबी नदी मधून ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजातील अनेकांना भेटत आहे हे न पचलेलं म्हणू, ह्या माध्यमातून त्यांनी कास्ट व्हॅलेडीटी विभागावर वारंवार अगदी सोयीस्करपणे वैयक्तिक प्रयत्न केले आहेत ✍️
बीड मधील माजलगाव मधील प्रकरण फक्त एक उदाहरण आहे, ह्याच्या व्यतिरिक्त बावनकुळे ह्याने ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत यांचे सुद्धा प्रमाणपत्र रद्द व्हावी यासाठी आतून प्रयत्न केलेला आहे..
आता ह्याची संपूर्ण भांडी उघडीच पडले, तर स्वतः हात वर करून नाव ढाल कास्ट व्हॅलिडीटी विभागावर..
Sc जजमेंटनुसार जात पडताळणीत मंत्र्यांना हस्तक्षेप क
रायचा अधिकार नाही इथपासून सुरु झालेला प्रवास चौकशीसाठी पत्र दिलेय इथपर्यंतह आला.. आणि जर हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही तर हा पदाचा गैरफायदा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना लेटर का देत आहे?
ह्यातून एक सिद्ध होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या हाताने आपले महाराष्ट्रातील राजकीय इमेज डाऊन केली आहे..✍️
#एकमराठाबांधव
Friends 𝑭𝒐𝒍𝒍𝒐𝒘𝒆𝒓𝒔.

🎂 संजय महादेव जबडे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐कोअर टीम सदस्य व खजिनदार,मराठा व्यवसाय संघ, भारतकर्नाटकामध्ये...
09/08/2026

🎂 संजय महादेव जबडे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
कोअर टीम सदस्य व खजिनदार,
मराठा व्यवसाय संघ, भारत

कर्नाटकामध्ये मराठा व्यवसाय संघाचा विस्तार आणि संघटन मजबूत करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आपल्या नेतृत्वाची, कार्यतत्परतेची आणि संघटन कौशल्याची नेहमीच प्रेरणा मिळते.

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि आपल्या प्रत्येक कार्यात यश लाभो, हीच आई जिजाऊंच्या चरणी प्रार्थना! 🙏

🌺 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर! 🌺

जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩

*मराठा व्यवसाय संघ, परिवार, भारत 🇮🇳*

Address

Mumbai
401107

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918779457994

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVS Business times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share