चारकोपचा गणराज

चारकोपचा गणराज श्री साई मित्र मंडळ ( ट्रस्ट ) चारकोपचा गणराज से. ५ संचलित

श्री साई मित्र मंडळ से. ५, संचलित #चारकोपचा गणराज # : सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात चारकोप मधिल अग्रणीय संस्था..

28/08/2025

#चारकोपचागणराज

मग येताय ना ?फक्त काही तास बाकी.....चारकोपचा गणराज आगमन सोहळा २०२५......
23/08/2025

मग येताय ना ?
फक्त काही तास बाकी.....
चारकोपचा गणराज आगमन सोहळा २०२५......

यारे या सारे या..प्रेम म्हणजे बाप्पा.. आनंद म्हणजे बाप्पा.. समाधान म्हणजे बाप्पा..आपल्या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी आनंद...
23/08/2025

यारे या सारे या..

प्रेम म्हणजे बाप्पा.. आनंद म्हणजे बाप्पा.. समाधान म्हणजे बाप्पा..

आपल्या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी आनंद घेऊन येत आहेत चारकोपचा गणराज

||चारकोपचा गणराज||आगमन सोहळा २०२५दिनांक - २५ ऑगस्ट २०२५ रोजीस्थळ - चारकोप मार्केट नोबल केमिस्ट वेळ - सकाळी १०:०० वाजता.
19/08/2025

||चारकोपचा गणराज||

आगमन सोहळा २०२५

दिनांक - २५ ऑगस्ट २०२५ रोजी

स्थळ - चारकोप मार्केट नोबल केमिस्ट

वेळ - सकाळी १०:०० वाजता.

||चारकोपचा गणराज||आगमन सोहळा २०२५.दिनांक - २४ ऑगस्ट २०२५ रोजीस्थळ - चारकोप मार्केट नोबल केमिस्टवेळ - सकाळी : १०:०० वा.
19/08/2025

||चारकोपचा गणराज||

आगमन सोहळा २०२५.

दिनांक - २४ ऑगस्ट २०२५ रोजी

स्थळ - चारकोप मार्केट नोबल केमिस्ट

वेळ - सकाळी : १०:०० वा.

🌸✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!! ✨🌸🥁🎶 ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात,आपल्या लाडक्या चारकोपचा गणराज चा ...
18/08/2025

🌸✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!! ✨🌸

🥁🎶 ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात,
आपल्या लाडक्या चारकोपचा गणराज चा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. 🙏

या मंगलमय प्रसंगी आपण आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावे, ही मनःपूर्वक विनंती 🙏💐

🌼 आपली उपस्थिती आमच्यासाठी आनंद दुप्पट करेल 🌼

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!

#गणपतीबाप्पामोरया

09/07/2025
श्री साई मित्र मंडळ से.५ चारकोपचा गणराजनवीन आशा आणि आनंदाचे दीप प्रज्वलन आणि कार्यकर्ता मेळावा लक्ष्मीपूजन चा मुहूर्तावर...
02/11/2024

श्री साई मित्र मंडळ से.५
चारकोपचा गणराज

नवीन आशा आणि आनंदाचे दीप प्रज्वलन आणि कार्यकर्ता मेळावा लक्ष्मीपूजन चा मुहूर्तावर साजरा करण्यात आला..

"सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!"

Making yourself happy again is biggest comeback ✌🏻👍There's nothing quite like the start of Cricket Season 2024-25 on Dus...
13/10/2024

Making yourself happy again is biggest comeback ✌🏻👍

There's nothing quite like the start of Cricket Season 2024-25 on Dussehra Muhurta..

🤷🏻 Highlights 2023-24:

🏆 गणराज MixCup:
Winner Shambhu XI (Captain Saurav Kadam)

🏆गणराज चषक:
Winner मित्रधाम ५३८ (Captain Manish Dandekar)

🏆GPL:
Winner Ganraj Green's
(Captain Monish Bhatkar)

We extend our heartfelt gratitude to all the winners, participants, organizers, and especially the generous donors who made the 2023-24 season a success. Without your support, such events would not be possible. As we look forward to the upcoming season, we hope to receive the same enthusiastic response. Thank you all!🙏🏻

Words fail to express our deep sorrow for loss Ratan Naval Tata       Tata Group
09/10/2024

Words fail to express our deep sorrow for loss Ratan Naval Tata Tata Group

सातरस्ताची आई माऊली
07/10/2024

सातरस्ताची आई माऊली

Address

Mumbai
400067

Alerts

Be the first to know and let us send you an email when चारकोपचा गणराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share