Shankarrao KP Kale Patil

Shankarrao KP Kale Patil Lets explore new India with Traditional values Simple living High thinking
अतिथी देवो भव

16/07/2023

Celebrating my 6th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

 #अहमदनगरचे_ चे  #अहिल्यानगर तसेच  #बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे  #नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे सरका...
02/06/2023

#अहमदनगरचे_ चे #अहिल्यानगर
तसेच
#बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे
#नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे सरकारकडुन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्रीसाहेब Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे व उपमुख्यमंत्रीसाहेब Devendra Fadnavis
आपणा दोघांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार.
🙏♥️😘

या ऐतिहासिक निर्णयाच्या #अभिनंदनाच्या पोस्ट पाहता #प्रस्थापितांना हे कीती पचनी पडले आहे हे दिसत आहे..
उलट रातोरात मुख्यमंत्रीमहोदयांची जाणते असलेल्या पुरोगामी ज्येष्ठ नेत्यांनी रात्रीची अचानक भेट घेतली, त्यामुळे समाज व जनता काय समाजायच ते समजुन गेले आहेत.
चौंडी मधे आठवडा भर जयंती उत्सवात रमून गेलेले #पोस्टर_बॉय यावर मात्र अभिनंदनाची साधी एक ओळ ही पोस्टत नाहीत यावरून यांची तोंडात पान आणि पोटात घाण वृत्ती दिसून येतेय.
पुतना मावशी सारखा हा #पुतण्या
असो..
कोंबड आरवल नाही म्हणून दिवस (सुदिन)
उगवायचा थांबत नाही.
(असेही खुडुक कोंबडं शेवटी हंड्यात जातं)

#अवघड जागी लाथ मारलीय..
आगामी निवडणुका पाहता उघड विरोधही करता येणार नाही.

#कोणत्याही परिस्थीतीमधे दोन्ही निर्णय फिरता कामा नयेत.
याची शासन दरबारी खबरदारी घ्या.
Aannasaheb Dange Mahadev Jankar Gopichand Padalkar Ram Shinde Ram Shinde vadkute डॉ शशिकांत तरंगे Ganesh Namdeo Hake Yogesh Jankar

#रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही आहोतच.
- केपी

 #मित्र #सहकारी #मार्गदर्शक #लोकनेते #समाजभूषण #आमदार_गोपीचंदजी_पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. #यशवं...
01/10/2022

#मित्र
#सहकारी
#मार्गदर्शक
#लोकनेते
#समाजभूषण
#आमदार_गोपीचंदजी_पडळकर साहेब
यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
#यशवंत व्हा
#कीर्तिवंत व्हा
हि #पुण्यश्लोक_मासाहेब चरणी प्रार्थना.
💐🎂🎂🙏🎂🎂💐
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

Address

Marine Drive
Mumbai
400020

Telephone

+917722000001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shankarrao KP Kale Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share