Swami Seva Parivar

Swami Seva Parivar Digital Creator | Motivational & Devotional Content | Not an official temple page.

24/08/2026

बाळा… तू मला बोलावलंंस ना?
बघ… मी आलो.” 🥹❤️
LINK IN BIO
#जयजयस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ

23/08/2026

www.shriswamisamartha.com

माझ्या लेकरांनो…
तुम्ही बाहेरून कितीही हसत असाल, तरी तुमच्या मनात किती वेदना आहेत, हे मला माहीत आहे…

21/08/2026

हा खास निरोप फक्त तुझ्यासाठी! 🌺




20/08/2026

आयुष्यात सगळं अडकल्यासारखं वाटतंय?
मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. ✨
#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ

माझं नशीब काहीही लिहो… माझ्या स्वामींची कृपा माझं आयुष्य बदलू शकते.     #स्वामीकृपा    #श्रीस्वामीसमर्थ
18/08/2026

माझं नशीब काहीही लिहो… माझ्या स्वामींची कृपा माझं आयुष्य बदलू शकते.

#स्वामीकृपा #श्रीस्वामीसमर्थ

17/08/2026

स्वामींनी दाखवलेला नवा मार्ग!

माझ्या आयुष्याची चिंता मला नाही… कारण माझ्या आयुष्याची दोरी स्वामींच्या हातात आहे.     #स्वामीकृपा    #श्रीस्वामीसमर्थ
17/08/2026

माझ्या आयुष्याची चिंता मला नाही… कारण माझ्या आयुष्याची दोरी स्वामींच्या हातात आहे.

#स्वामीकृपा #श्रीस्वामीसमर्थ

जिथे माझी आशा संपते, तिथून स्वामींची कृपा सुरू होते.     #स्वामीकृपा    #     #स्वामीकृपा    # #श्रीस्वामीसमर्थश्रीस्वाम...
16/08/2026

जिथे माझी आशा संपते,
तिथून स्वामींची कृपा सुरू होते.

#स्वामीकृपा # #स्वामीकृपा # #श्रीस्वामीसमर्थश्रीस्वामीसमर्थ

16/08/2026

स्वामींच्या दरबारात अशक्य काहीच नाही! २ महिन्यांपूर्वी सुरू झालेली सेवा आणि कर्माचा मार्ग आज या भक्ताला नवी दिशा देऊन गेला. चमत्कार लगेच घडत नाहीत, पण स्वामींच्या साथीने संकटाशी लढण्याची ताकद नक्की मिळते. ही केवळ एक सुरुवात आहे! 🚩✨

मी एकटा नाही… माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत.     #स्वामीकृपा    #श्रीस्वामीसमर्थ
15/08/2026

मी एकटा नाही…
माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत.

#स्वामीकृपा #श्रीस्वामीसमर्थ

Address

Mumbai
Mumbai
400000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Seva Parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share