Coverage Dot Com News

Coverage Dot Com News महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक बातमीचं कव्हरेज
सर्वात अगोदर फक्त Coverage Dot Com वर

▪️निष्पक्ष ▪️ निर्भिड ▪️रोखठोक ▪️पारदर्शक
(3)

07/09/2026

एकनाथ शिंदे एका गालात चापट मारतात तर दुसरा गाल चोळतात अंतरवाली सराटीत आलेले मराठा बांधव काय म्हणाले?

काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहेभेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे. निंदा-दूषणे आता न भिड...
07/09/2026

काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे
भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे. निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे. हरवण्याची आता बिशाद कुणाची स्वतःशी सुद्धा लढतो आहे…
:- धनंजय मुंडे

07/09/2026

धनंजय मुंडेंनी शेअर केला त्यांचा जिम मधील
वर्कआउट करतानाचा व्हिडिओ सोशल
मीडियावर व्हिडिओची चर्चा

07/09/2026

अंतरवाली सराटीत चालू असलेलं ओबीसींच आंदोलन चिघळलं आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतला ताब्यात ?

06/09/2026

अण्णा हजारेंनी इतके उपोषण केले का त्यांना कोणी गाडी दिली नाही बटुळे बाबा काय म्हणाले ?

06/09/2026

अंतरवालीत आलेल्या आजोबांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याना काय सुनावलं ?

06/09/2026

सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणता मग मराठा आरक्षणाला विरोध का करता मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आजोबांनी काय सांगितलं ?

06/09/2026

अंतरवाली सराटीत ओबीसींच प्रति आंदोलन मंगेश ससाणे काय म्हणाले ?

06/09/2026

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत असलेल्या आंतरवाली सराटीतच बटुळे बाबांचं उपोषण मनोज जरांगेंना बटुळे बाबा काय म्हणाले ?

06/09/2026

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसीचं प्रति आंदोलन मनोज जरांगे पाटलांना भेटायला आलेले आजोबा काय म्हणाले ?

Address

Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coverage Dot Com News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share