Darshana Manjrekar

Darshana Manjrekar Don't wait for the perfect moment. Take the moment and make it perfect. ✨"

16/08/2026
13/08/2026

पावसाळ्यात आणि निसर्गरम्य वातावरण आणि बारवी नदी -धरण एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

#ऋतुहिरवा

11/08/2026

वाट इथे स्वप्नातिल संपली जणू

थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई

आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई

चिंतनांत बैसली ग मंत्रमुग्ध राई

19/07/2026

ह्या नभाच्या उत्तरेला स्थिर तू विसावतो,
हळूच ह्या ढगांतूनी तूच तू डोकावतो.
परतुनी आभाळ माझे तुजकडेच धावते,
पाहता तुला क्षणात मंद मंद ते हासते.
आश्वस्त करुनी मजसी मार्ग तूचि दाविला,
अंधार अमुच्या जीवनाचा तव प्रकाशी नाहला.
होउनी मी दिशाहीन फिरत होतो बावरा,
सोबतीला तूच आलास, मित्र असा तू खरा.
ध्रुवतारा म्हणती तुज सारे ह्या भूमंडली,
प्रिय माझा मित्र, सखा, तूच दिशा दाविली.
अगणित चांदण्यांत न हरवलास तू कधी,
वाट अमुची दावण्यास असतोस पदी पदी.
ऋतू बदलले, जग बदलले, बदलली परिस्थिती,
कधी न बदली तूच एक, अढळ ही तुझी प्रीती.
मी चुकता तू असता कसली आली भीती?
अस्थिर मन स्थिर करुनी धुवा तूच दिली जीवनगती

19/07/2026









Address

Mumbai

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darshana Manjrekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share