Smart Udyojak

Smart Udyojak 'मराठी उद्योजक' असा एक प्रगतिशील व समृद्ध समुदाय निर्माण करणे, हे 'स्मार्ट उद्योजक'चे ध्येय आहे. मराठी मासिक डिजिटल व प्रिंट दोन्ही आवृत्तीत उपलब्ध..!
(279)

 #कायझेन म्हणजे एकदम मोठा बदल नव्हे, तर छोट्या-छोट्या बदलांची माळ. जसे छोट्या नद्या मिळून महानदी बनते, तसे हे बदल मिळून ...
03/10/2025

#कायझेन म्हणजे एकदम मोठा बदल नव्हे, तर छोट्या-छोट्या बदलांची माळ. जसे छोट्या नद्या मिळून महानदी बनते, तसे हे बदल मिळून कंपनी किंवा संस्था मजबूत होते.

#उद्योजकता

यापैकी एक महत्त्वाची पद्धती म्हणजे 'कायझेन'. या लेखात आपण कायझेन म्हणजे काय, ते कसे काम करते आणि ते आपल्या जीवनात कस...

Trade Wings' ने तुमच्यासाठी खास बनवलेले आहे एक शक्तिशाली सॉफ्टवेअर, जे तुम्हाला Forex, Gold आणि मार्केटमध्ये अचूक निर्णय...
01/10/2025

Trade Wings' ने तुमच्यासाठी खास बनवलेले आहे एक शक्तिशाली सॉफ्टवेअर, जे तुम्हाला Forex, Gold आणि मार्केटमध्ये अचूक निर्णय घेण्यास मदत करेल.

'Trade Wings' सादर करत आहे खास ट्रेडिंग सॉफ्टवेअर

 #वितरक हा उत्पादक आणि विक्रेता यांच्यातील दुवा असतो. तो उत्पादन गोदामात साठवतो, वाहतुकीची व्यवस्था करतो आणि दुकानदारांन...
01/10/2025

#वितरक हा उत्पादक आणि विक्रेता यांच्यातील दुवा असतो. तो उत्पादन गोदामात साठवतो, वाहतुकीची व्यवस्था करतो आणि दुकानदारांना पुरवतो.

#उद्योजकता

उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचलेच नाही, तर सगळी मेहनत व्यर्थ जाते. हा लेख वितरण व्यवसायाच्या महत्त्वावर आणि तो कसा .....

कष्टाने उभ्या केलेल्या उद्योगाला उतरती कळा लागलेली पाहताना आपल्याला नक्कीच खूप वाईट वाटत असणार हे साहजिक आहे, परंतु अशाच...
30/09/2025

कष्टाने उभ्या केलेल्या उद्योगाला उतरती कळा लागलेली पाहताना आपल्याला नक्कीच खूप वाईट वाटत असणार हे साहजिक आहे, परंतु अशाच काळात बहुतांश उद्योजक भावनेच्या भरात येऊन चुकीचा निर्णय घेतात.

उद्योगात चढ-उतार हे येणारच आणि कोणताच उद्योग कायम छान, उत्तम चालत नाही हे प्रत्येक उद्योजकाने लक्षात घ्यायला हवे.

27/09/2025

स्मार्ट उद्योजक - दिवाळी अंक (२०१५ ते २०२४)

आज आणि उद्या असे दोन दिवसांत 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे गेल्या दहा वर्षांतील १० दिवाळी अंक तुम्हाला वाचायला मिळतील आमच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर...

आजच खाली दिलेल्या लिंकवरून चॅनेल फॉलो करा :

https://whatsapp.com/channel/0029Va9fKJr5a246UKqZKC0r

कार्यालयात जाणे, विचारमंथन करणे म्हणजे उद्योग नेतृत्व नव्हे. आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक उद्योजकाला उ...
27/09/2025

कार्यालयात जाणे, विचारमंथन करणे म्हणजे उद्योग नेतृत्व नव्हे. आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक उद्योजकाला उद्योगातील सर्व आघाड्यांवर काम करावे लागते.

आपल्या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक उद्योजकाला उद्योगातील सर्व आघाड्यांवर काम करावे लागते. शिपाया.....

आपला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ग्राहक कोण आहे? याचा विचार करून आपल्याला कशा प्रकारच्या बर्नम इफेक्टच्या आविष्काराची गरज ...
26/09/2025

आपला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ग्राहक कोण आहे? याचा विचार करून आपल्याला कशा प्रकारच्या बर्नम इफेक्टच्या आविष्काराची गरज आहे ते ठरवता येते आणि त्या प्रकारे आपण बदल केले तर आपल्या व्यवसायवाढीस त्याची उत्तम मदत होते.

आपला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ग्राहक कोण आहे? याचा विचार करून आपल्याला कशा प्रकारच्या बर्नम इफेक्टच्या आविष्कार...

25/09/2025

स्मार्ट उद्योजक मासिकाचे दर महिन्याचे डिजिटल अंक वाचण्यासाठी स्मार्ट उद्योजक व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा. लिंक पहिल्या कमेंट मध्ये.

ज्यांना अभ्यास आवडत नाही त्यांनी अभ्यास करण्याची पद्धत बदलून बघा. आठवड्यातून एकदा ५ मिनिटे ठराविक विषयावर ठराविक मित्रां...
23/09/2025

ज्यांना अभ्यास आवडत नाही त्यांनी अभ्यास करण्याची पद्धत बदलून बघा. आठवड्यातून एकदा ५ मिनिटे ठराविक विषयावर ठराविक मित्रांशी बोलून बघा आणि बोलल्यावर काय करणार ते शेड्यूलमध्ये लिहा.

आपण आठवड्यात पाच मिनीटे वेळ काढला तर वर्षात २५० मिनिटे झाली. म्हणजे चार तास. आपण चार तास देवू शकतो? तर तसे नाही! आपण फ...

23/09/2025

तुम्ही स्मार्ट उद्योजक चॅनेल फॉलो केलं का?

या चॅनेलवर तुम्हाला दररोज उद्योगोपयोगी अशा विविध गोष्टी मिळतील.

जर अजूनही चॅनेल फॉलो केलं नसेल तर आताच खालील लिंकवर जाऊन करा!

 #नरेंद्र_मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना पत्र लिहून यंदाच्या सणासुदीच्या हंगामात 'जीएसटी बचत उत्सव' साजरा करण्याचे आ...
23/09/2025

#नरेंद्र_मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना पत्र लिहून यंदाच्या सणासुदीच्या हंगामात 'जीएसटी बचत उत्सव' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. नवीन #जीएसटी सुधारणांमुळे प्रत्येक कुटुंबाला बचत आणि व्यवसायांना सुलभता मिळेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना पत्र लिहून यंदाच्या सणासुदीच्या हंगामात 'जीएसटी बचत उत्सव...

'स्मार्ट उद्योजक' दिवाळी अंकात तुम्ही अवघ्या ₹१,००० पासून जाहिरात करू शकता आणि २,००,०००+ लोकांपर्यंत पोहोचू शकता. कारण द...
22/09/2025

'स्मार्ट उद्योजक' दिवाळी अंकात तुम्ही अवघ्या ₹१,००० पासून जाहिरात करू शकता आणि २,००,०००+ लोकांपर्यंत पोहोचू शकता. कारण दिवाळी अंकाची डिजिटल आवृत्ती २,००,०००+ सोशल मीडिया फॉलोअर्सना मोफत वितरीत केली जाते.

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी खालील लिंकला भेट द्या :

https://shop.udyojak.org/product/magazine-advertisement

Address

104, Mastermind-4, Royal Palms, Aarey Colony, Goregaon East
Mumbai
400065

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919833312769

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Udyojak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart Udyojak:

Share

स्मार्ट उद्योजक

महाराष्ट्रातील उद्योगी व्यक्तींना नेहमी कार्यरत व प्रेरणादायी ठेवण्यासाठी "स्मार्ट उद्योजक" हे मासिक स्वरूपात काम करते. डिजिटल व प्रिंट या दोन्ही आवृत्तीने उद्यमी विचार पोहचवणारे "स्मार्ट उद्योजक" हे प्रमुख मराठी मासिक आहे.