Sakalcirculationmumbai

  • Home
  • Sakalcirculationmumbai

Sakalcirculationmumbai We are leading Sakal Media Group and handle all circulation department.

01/08/2024

_सभासद होण्यासाठी ऑगस्ट महिन्यात ही संधी_ ... 🌱🙏🌱

प्रिय विद्यार्थी/ पालक / शिक्षक
*मुलांच्या हक्काचं वृत्तपत्र - सकाळ NIE*
भावी पिढीला वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न सकाळ करत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या अंकातून विविध वाचनीय व बुद्धिमत्तेला चालना देणारी सदरे, शब्दकोडी व वैविध्यपूर्ण माहिती
प्रसिद्ध केली जाणार आहेत.
याचा पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना चांगला फायदा होणार आहे. जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी/पालकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती...!!!
*अंकात वाचा...*👇
* *मुक्तपीठ* - विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी, कलांना वाव देण्यासाठी मुक्त पान
* *संवाद*
* *विश्व माझे*
* *ज्ञानरंजन*
* *इंग्रजी साठी 2 पाने*
* *संस्कार*
* *कार्टून विश्व - ॲक्टिव्हिटी*
* *पोस्टर ऑफ वीक*
* *5 वी - 8 वी स्कॉलरशिप अभ्यासक्रम*
आजच आपल्या जवळच्या वृत्तपत्र विक्रेता कडे अंकाची मागणी / सभासद होण्यासाठी नोंदणी करावी किंवा सकाळ प्रतिनिधीशी संपर्क करावा. *संपर्क* - 7021131485
** *वार्षिक सभासद - 300/-*👇
* वर्षभर प्रत्येक शुक्रवारी 12 पानी कलर अंक व माहिती चा खजाना.
* NiE ॲप उपलब्ध मोफत 5 ते 10 वी मराठी / सेमी इंग्रजी सरावासाठी अभ्यासक्रम. उजळणी.
* उपक्रम सहभाग व बक्षीस
* प्रत्येक सभासदास स्टील वॉटर बॉटल ( 699/-) भेट.

27/03/2024

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव

25/03/2024

*सस्नेह निमंत्रण*

सकाळ श्री फॅमिली गाईड या उपक्रमांतर्गत एकाच ठिकाणी १८ महान संतांच्या पादुकांचे दर्शन आणि पूजा करण्याची अनोखी संधी जाहीर करताना सकाळ माध्यम समूहाला अतिशय आनंद होत आहे.

यावेळी पद्मभूषण श्री एम यांचे मार्गदर्शन लाभणार असून डॉ पुरुषोत्तम राजीमवाले ५००० भक्तांसमवेत अग्निहोत्र संपन्न करणार आहेत. शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा 'सूर-संध्या' हा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे.

सिडको एक्जीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे २६ आणि २७ मार्च रोजी होणाऱ्या पादुका दर्शन महोत्सवात सहभागी व्हा! आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्या आणि गुरु व संतांचे आशीर्वाद घ्या ! आम्ही तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत!

प्रवेश विनामूल्य पण नोंदणी आवश्यक कृपया या लिंक वर नोंदणी करावी ही विनंती.

https://srifamilyguide.com/event-page

अधिक माहितीसाठी सोबत निमंत्रण जोडत आहोत🙏

24/03/2024

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होण्यासाठी नोंदणी करा आणि आजच आपला प्रवेश आरक्षित करा. प्रवेश केवळ नोंदणीधारकांकरिताच उपलब्ध.

https://www.facebook.com/share/WoDEMtMv8oqNMP73/?mibextid=oFDknk
24/03/2024

https://www.facebook.com/share/WoDEMtMv8oqNMP73/?mibextid=oFDknk

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी होण्यासाठी नोंदणी करा आणि आजच आपला प्रवेश आरक्षित करा. प्रवेश केवळ नोंदणीधारकांकरिताच उपलब्ध.

22/03/2024
*सकाळ श्री फॅमिली गाईड*(आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक)🚩 सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्याचा*संकल्प त...
15/03/2024

*सकाळ श्री फॅमिली गाईड*
(आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक)

🚩 सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्याचा
*संकल्प ते सिध्दी सोहळा...*

सस्नेह निमंत्रण... नमस्कार...✍🏻
*श्रीगुरु महाअवतार बाबाजींच्या साक्षीनं श्री एम यांच्या उपस्थितीत; संकल्प करूया. चला, जीवन प्रगतीशील करूया.*
🚩आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता आणि समाधान देणारा मार्ग म्हणजे अध्यात्मिक मार्ग. बऱ्याचदा इच्छा असूनही आपण प्रत्येक तीर्थस्थानाला पोहोचू शकत नाही.
🚩 याच विचाराने *दिनांक २६ व २७ मार्च २०२४ रोजी 'श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून (नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी...(संपर्क : 8888839082)) येथे खालील १८ संतमहात्म्यांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन मिळणार आहे.*
🚩इतिहासात प्रथमच श्री. एम. यांचे गुरू श्री महाअवतार बाबाजी यांच्यासह *१८ संतमहात्म्यांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी.* या अध्यात्मिक पर्वणीचा लाभ घेऊ आणि संतांच्या आशीर्वादाने पावन होऊ...!
*🚩पादुका उत्सवातील १८ पादुका*
▫️संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
▫️संत मुक्ताबाई (जळगाव)
▫️संत नामदेव महाराज (घुमान)
▫️संत जनाबाई (पंढरपूर)
▫️संत नरहरी सोनार (पंढरपूर)
▫️संत सेनामहाराज (पाथर्डी)
▫️संत निळोबाराय महाराज (पारनेर)
▫️श्रीगुरु महाअवतार बाबाजी (सौजन्य-श्री एम)
▫️श्री रामदास स्वामी (सज्जनगड)
▫️श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
▫️श्री साईबाबा (शिर्डी)
▫️श्री टेंबे स्वामी महाराज (माणगाव)
▫️श्री गजानन महाराज (शेगांव)
▫️परमसद्‌गुरु गजानन महाराज (शिवपुरी)
▫️संत वेणाबाई (मिरज)
▫️श्री शंकर महाराज (धनकवडी)
▫️श्री गुळवणी महाराज (पुणे)
▫️श्रीगुरु बालाजी तांबे (कार्ला)
🚩 *मोफत प्रवेश उपलब्ध...*
(दिनांक २६ व २७ मार्च रोजी संपूर्ण परिवारासाठी सांगीतिक कार्यक्रम)

सकाळ श्री फॅमिली गाईड

13/02/2024

साम टीव्ही बातमी -
मा.श्री. दीपक केसरकर-मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य मराठी विकास संस्था संचालक डॉ. शामकांत देवरे यांच्या सकाळ हस्ताक्षर स्पर्धेला शुभेच्छा.💐💐
#मराठी
#मराठीभाषा
#राज्यमराठी
#मराठीराजभाषा



Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakalcirculationmumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakalcirculationmumbai:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share