
09/10/2025
!!! वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ !!!
!!! निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!!
"श्रीगणेशाय नमः" असे म्हणत ज्या देवतेचे स्मरण सर्वप्रथम केले जाते त्या मंगलमूर्ती, विघ्नहर्त्या श्री गणपती गजाननाचे चरणी संकष्ट चतुर्थीच्या औचित्याने भक्तिभावपूर्वक वंदन !!!
!!! श्रीस्वामीसमर्थ गादी पंचांग ... श्रीस्वामी शक ८७६ !!!
द्वारा... "श्रीस्वामीकृपा" मुंबई (संपर्क - 81089 40123)
#2025 #श्रीस्वामीसमर्थअक्कलकोट #श्रीगणेश #गणपती #गणपतीबाप्पामोरया