Dhamaka X Press

Dhamaka X Press Maharashtra Political Update
Political Coverage
Daily Political Update

मनोज जरांगे माजी सहकारी अमोल खुणेंचा गंभीर आरोप                ( Amol Khune on Manoj Jarange , Abdul Sattar )
18/09/2026

मनोज जरांगे माजी सहकारी अमोल खुणेंचा गंभीर आरोप



( Amol Khune on Manoj Jarange , Abdul Sattar )

भारतीयांनी राहुल गांधींची लीडरशीपसतत नाकारली आहे. जखम कपाळाला आणि पट्टी गुडघ्याला ते बांधत आहे. त्यांना ज्या दिवशी कळेल ...
18/09/2026

भारतीयांनी राहुल गांधींची लीडरशीप
सतत नाकारली आहे. जखम कपाळाला आणि पट्टी गुडघ्याला ते बांधत आहे. त्यांना ज्या दिवशी कळेल की भारतीयांना काय हवं आहे आणि भारतीय मोदीजींच्या पाठीशी का आहेत त्या दिवशी कदाचित ते १०० निवडणुका हरणे थांबू शकतील. त्यांची मानसिकता अराजकतावादी आहे....-देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री

जरांगेला डिफेंडर कार देण्यात आली. ही कार देणारा सांगलीचा भोसले कोण ? जरांगेच्या पोराची लायकी नसताना त्याच्याकडे 2 लाखांच...
18/09/2026

जरांगेला डिफेंडर कार देण्यात आली. ही कार देणारा सांगलीचा भोसले कोण ? जरांगेच्या पोराची लायकी नसताना त्याच्याकडे 2 लाखांचा मोबाईल फोन कुठून आला? -अजय महाराज बारस्कर
मराठा आरक्षण अभ्यासक

उबाटाचे आ.सुनील प्रभूंच्या कारनेपादचाऱ्याला दिली धडकविलेपार्लेत नेमकं काय घडलं?मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्द...
18/09/2026

उबाटाचे आ.सुनील प्रभूंच्या कारने
पादचाऱ्याला दिली धडक
विलेपार्लेत नेमकं काय घडलं?

मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारने सुनील धुलविया नावाच्या पादचाऱ्याला उडवल्याची माहिती समोर आली आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सुनील धुलविया नावाचा पादचारी किरकोळ जखमी झाला. अपघात झाला त्यावेळी सुनील प्रभू कारमध्ये उपस्थित होते, अशी माहिती आहे.

घटनेनंतर विलेपार्ले पोलिसांनी तपास सुरू केला असून, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.



( Sunil Prabhu, Sunil Prabhu Car Accident, Vile Parle Accident, Mumbai Road Accident, Sunil Dhulviya,Vile Parle Police, Mumbai News, Pedestrian Injured )

संजय राऊतांचं नवं पुस्तक ‘बोध कीर्तन’ लवकरच वाचकांच्या भेटीला!शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यां...
18/09/2026

संजय राऊतांचं नवं पुस्तक
‘बोध कीर्तन’ लवकरच
वाचकांच्या भेटीला!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचं नवं पुस्तक ‘बोध कीर्तन’ लवकरच प्रकाशित होणार आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर पुस्तकाचं मुखपृष्ठ शेअर करत याबाबत माहिती दिली.

‘बोध कीर्तन’ या पुस्तकाबाबत राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर त्यांच्या समर्थक आणि वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



( Sanjay Raut, Bodh Kirtan, Sanjay Raut New Book, Sanjay Raut Book, Shiv Sena UBT, Marathi Book, Political Book, Marathi Literature, Maharashtra Politics, Maharashtra News )

लंडनहून परतले शिंदे…पण मोबाईल राहिला विमानात! पहाटे सुरू झाली शोधमोहीम!उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोबाईलच्या कथित...
18/09/2026

लंडनहून परतले शिंदे…
पण मोबाईल राहिला विमानात!
पहाटे सुरू झाली शोधमोहीम!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोबाईलच्या कथित गहाळ होण्याची चर्चा सध्या रंगली आहे. लंडनहून मुंबईत परतल्यानंतर मोबाईल ब्रिटिश एअरवेजच्या विमानात राहिल्याची चर्चा झाली आणि तो शोधण्यासाठी यंत्रणांची धावपळ झाल्याचे वृत्त समोर आले.

मात्र, शिंदे यांच्या कार्यालयाने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मोबाईल नेमका विमानात राहिला होता की नाही, यावरच आता प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, लंडन दौऱ्यातील पुरस्कार, विविध भेटी आणि कार्यक्रमांमुळे शिंदेंचा दौरा चर्चेत राहिला. आता त्यात ‘मोबाईल शोधमोहीम’ या चर्चेची भर पडल्याचे दिसत आहे.



( Eknath Shinde, Eknath Shinde Mobile, Eknath Shinde London Visit, Eknath Shinde Phone, British Airways, Mumbai Airport, Eknath Shinde News, London Tour, Maharashtra Politics, Maharashtra News, Mumbai News, Deputy CM Eknath Shinde, Political News, Viral News )

विद्यानंद बापट यांना जमात-ए-इस्लामी हिंदचा पाठिंबा!सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि अतितीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांच्या ...
18/09/2026

विद्यानंद बापट यांना
जमात-ए-इस्लामी हिंदचा
पाठिंबा!

सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे आणि अतितीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांच्या वापराविरोधात मोहीम राबवणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांची जमात-ए-इस्लामी हिंदच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर त्यांच्या मोहिमेला पाठिंबा व्यक्त करत गरज पडल्यास कायदेशीर मदतही देण्याची तयारी शिष्टमंडळाने दर्शवली. या भेटीत बापट यांनी मोहिमेदरम्यान आलेल्या अडचणींवर चर्चा केल्याची माहिती आहे. जमात-ए-इस्लामी हिंदच्या प्रतिनिधींनी बापट यांना त्यांच्या भूमिकेमुळे सामाजिक विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत, ही मोहीम नागरी समस्येकडे लक्ष वेधणारी असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे माध्यम सचिव अरशद शेख आणि पुणे शाखेचे जनसंपर्क सचिव मोहम्मद शोएब यांचा समावेश होता. त्यांनी बापट यांना संस्थेच्या कार्याची माहितीही दिली. बापट यांनी कर्नाटकमधील जमात-ए-इस्लामी हिंद आणि पुण्यातील स्थानिक जमात-ए-इस्लामी हिंद शाखेने गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाकडे डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत केलेल्या निवेदनाचे कौतुक केले.



( Vidyanand Bapat, Jamaat E Islami Hind, Noise Pollution, DJ Ban, Loudspeaker Noise, Pune News, Ganeshotsav, Sound Pollution Campaign, Noise Pollution Campaign, Maharashtra News, Pune Politics, Public Festivals )

राम मंदिराबाबत स्वरा भास्करचं वादग्रस्त विधान !                    ( Swara Bhasker, Swara Bhasker Statement, Ram Janmabh...
18/09/2026

राम मंदिराबाबत स्वरा भास्करचं वादग्रस्त विधान !



( Swara Bhasker, Swara Bhasker Statement, Ram Janmabhoomi Verdict, Ayodhya Verdict 2019, Ram Mandir, Supreme Court Ayodhya Case, Swara Bhasker Apology, Shah Rukh Khan, Aamir Khan, Salman Khan, Bollywood News, Viral Statement, Ayodhya Ram Mandir, Supreme Court Verdict )

18/09/2026

वकील गुणरत्न सदावर्तेंनी गायलं मनोज जरांगेंसाठी गीत
“सांगा धनाचा साठा,
मन्याचा वाटा”



( Gunratna Sadavarte, Manoj Jarange, Sadavarte Song, Manoj Jarange Song, Maratha Andolan, Maratha Reservation, Maratha Movement, Viral Song, Viral Video, Maharashtra Politics, Jarange Patil, Maratha Protest )

दिवंगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी सुरु झाल्यानंतर ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया...
17/09/2026

दिवंगत दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी सुरु झाल्यानंतर ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली...!



( Uddhav Thackeray on Disha Salian Case )

Address

Pune
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhamaka X Press posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share