PoliClicks

PoliClicks Videos Factory Video Factory

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत.हे लि...
20/08/2020

स्वतःला आत्मनिर्भर, कणखर आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर अभ्यासाबरोबरच महत्वकांक्षा, परिश्रम आणि प्रयत्न आवश्यक आहेत.

हे लिहिण्याचं कारण म्हणजे छायाचित्रातील ही स्वप्नाली सुतार. कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारीस्ते गावातील ही युवती. अभ्यासात भयंकर हुशार. दहावीत 98 टक्के तर बारावीत कॉलेज मध्ये प्रथम आलेली. डॉक्टर व्हायची इच्छा. पण परिस्थिती आडवी आली. आई वडील शेतकरी, एवढा खर्च पेलवणारा नव्हता. म्हणुन मुंबईला पशु वैद्यकीय अधिकारी होण्याचं शिक्षण घेत होती. लॉकडाऊन मध्ये गावात अडकली आणि तिकडे ऑनलाइन लेक्चर सुरु झाले. गावातील घराकडे फोन येण्याचं नेटवर्क मिळताना मारामारी तिथे इंटरनेट कुठुन असणार..? परत अँड्रॉइड मोबाईलचा ही प्रश्न होताच. मोठ्या भावाने आपला मोबाईल दिला. त्याचा मोबाईल घेऊन कुठे नेट मिळते यासाठी फिरत असताना डोंगरात नेट मिळालं. उन्हाळयात दिवसभर डोंगरावर झाडाखाली उभं राहुन शिक्षण घेत होती. सकाळी 7 ला घरातुन जाते ती सायंकाळी 7 च्या आसपास येते. अख्खा दिवस डोंगरातील त्या झोपडीतच जातो. पुन्हा प्रॉब्लेम आला तो चार्जिंगचा. कुठल्यातरी मॅडमनी पॉवर बँक दिली.

पावसाळा सुरु झाला. पुन्हा संकट उभं राहिलं. पण ती डगमगली नाही. ठाम राहिली. चार ही भावांनी डोंगरावरच एक छोटीसी झोपडी उभारुन दिली. सध्या भर पावसात त्या छोट्याशा झोपडीतच निसर्गाच्या आणि पशु पक्षांच्या सान्निध्यात तिचा अभ्यासाचा दिनक्रम सुरु आहे.

मानलं रावं या पोरगीला.!अभ्यासाशिवाय तिला काहीच सुचत नाही, असे तिचे घरवाले (कुटुंबीय) म्हणत होते. ध्येय साध्य करण्याची जिद्द, महत्वकांक्षा मनात असेल तर अडथळे किती क्षुल्लक ठरतात ना..? खरंच मानलं रावं पोरगीला..!!

- सरीता पवार, कणकवली, सिंधुदुर्ग.

28/07/2020
HOW TO BOREWELL DRILLING IS DONEhttps://youtu.be/D02r5vHkOiALike, Share and Subscribe Youtube
27/07/2020

HOW TO BOREWELL DRILLING IS DONE
https://youtu.be/D02r5vHkOiA

Like, Share and Subscribe Youtube

श्री रसाळ बोरवेल वडूज - Shri Rasal Borewell Vaduj Amazing Videos From Village Step by Step Guide on Borewell Drilling

उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे *आंबा* आज आपण आंबा केक बनवला आहे. *https://youtu.be/MtZYWsHxqEY*...
29/05/2020

उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे *आंबा* आज आपण आंबा केक बनवला आहे. *https://youtu.be/MtZYWsHxqEY*
व्हिडीओ आवडल्यास *Like, Share and Subscribe* करा
आणि तुमचा प्रतिकिया जरूर कमेंट्स मधून सांगा.

आंबा केक | तोपण बिना ओव्हन आणि अंडी | Eggless Mango Cake without Oven साहित्य | Ingredients: 1 वाटी मैदा | 1 bowl all...

26/05/2020

साहित्य/ingredients: 2 वाटी गव्हाचे पीठ/2 bowl wheat flour अर्दी वाटी बेसन पीठ/half bowl gram flour चवीपुरते मीठ/salt to taste खायचा सोडा चिमुठभर/pinch of ba...

https://youtu.be/vUIipdSwQZg
03/12/2019

https://youtu.be/vUIipdSwQZg

तुमच्यासाठी विडिओ आसा सहा बैलांचा नांगर आजकाल कुठेच दिसत नाही, पण आमच्या वस्तीवर आजून तरी चालू आहे.... फोटो - छायचित.....

चंद्र आहे साक्षीला
25/10/2018

चंद्र आहे साक्षीला

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when PoliClicks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PoliClicks:

Share