Burud Samaj

Burud Samaj This page is to discuss about the problems of BURUD SAMAJ, Lets come together and work for our cast... By - सौरभ हरकिशोर दिवटे

पैशाची श्रीमंती नसली तरी,
मनाने गर्भ-श्रीमंत आहोत...
कारण आम्ही बुरूड आहोत.

लोकांना फसवून घर भरत नसलो तरी,
मेहनत करून पोट भरत आहोत.
कारण आम्ही बुरूड आहोत...

संपूर्ण जगाची माहिती ठेवत नसलो तरी,
समाज संवर्धनाची माहिती ठेवत आहोत,
कारण आम्ही बुरूड आहोत...

जग पाश्चिमात्याच्या आहारी गेले असले तरी,
आम्ही आपल्या संस्कृती जपत आहोत.
कारण आम्ही बुरूड आहोत.

संत श्री केतैय्यास्वामी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
10/12/2024

संत श्री केतैय्यास्वामी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

12/10/2024

*☘️☘️🌿 आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा*☘️☘️💐 *अखिल भारतीय बूरूङ समाज संघटना*💐 *बुरुड समाज विकास संस्था* *कार्य क्षेत्र सपूणॅ,विदर्भ, महाराष्ट्र)(विदर्भ बूरूङ समाज मासिक प्रत्रिका*रजिस्टर, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आदर्श, आदरणीय, सन्माननीय समाजातील कार्य करीत असलेल-पूरूष-महिला-युवक-युवती जेष्ठ पधदिकारि, संपूर्ण,समाजातील संस्था, कार्यकर्ते,सपूणॅ,परिवारातील, कुटुंबातील सदस्य, आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा* (संस्थापक, संपादक अध्यक्ष)गजानन राव, मो,,पदमगिरवार, यवतमाळ,,समाज, भूषण)9011944720 संपर्क प्रमुख श्री प्रफुल्ल पार्लेवार नागपूर 8983693820

16/09/2022

Address

Nagpur

Telephone

+918983693820

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Burud Samaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Burud Samaj:

Share