06/06/2026
स्वराज्याची स्वप्ने सत्यात उतरली, रायगडाचा किल्ला गौरवाने उजळला आणि इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाला तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्यास आणि स्वराज्याच्या पवित्र संकल्पास मानाचा मुजरा. 🚩
#स्वराज्याभिषेक