MH Marathi

MH Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MH Marathi, Social Media Agency, Nagpur.

28/07/2025

90 च्या नक्कीच वापरलं असेल ही हायटेक वस्तू..

28/07/2025
27/07/2025

पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक! 2 महिलांसह 5 पुरुषांना घेतलं ताब्यात

27/07/2025

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा द्याल!

23/07/2025

आजही रितेश व मी आम्ही दोघेही आमच्या मुलांसाठी काम करतो. असं काही नाहीये की ही फक्त त्याच्या एकट्याची जबाबदारी आहे किंवा कुटुंबाकडे बघणं ही त्याचीच जबाबदारी आहे, मीसुद्धा त्याला यामध्ये मदत करते.

जिनिलिया रितेश देशमूख

23/07/2025

व्यक्त व्हा

23/07/2025
काल नागपूर येथील अधिवेशनाला उपस्थित राहून, आज सकाळी सकाळी मुंबई गाठून, तिथे "डीप क्लीन ड्राईव्ह" ला नुसती उपस्थिती दाखवू...
10/12/2023

काल नागपूर येथील अधिवेशनाला उपस्थित राहून, आज सकाळी सकाळी मुंबई गाठून, तिथे "डीप क्लीन ड्राईव्ह" ला नुसती उपस्थिती दाखवून नाही तर त्यात स्वतः झाडू घेऊन साफ सफाई करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नागपूर दिशेने निघाले सुद्धा!

यावेळी मुख्यमंत्र्यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा "रांगडा" अवतार बघायला मिळाला👌

असा हा ''धर्मवीर''.... तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा ‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहे...
09/12/2023

असा हा ''धर्मवीर''.... तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा

‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि '' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला...!!

ओ जिल्हाधिकारी साहेब जरा हात लावता का !!हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी. फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की ज...
18/10/2023

ओ जिल्हाधिकारी साहेब जरा हात लावता का !!

हे आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी. फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही. खरंतर तीन वेळा कांद्याचे पोते उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा वागणारा हा आमचा मित्र राजा दयानिधी,जिल्हाधिकारी सांगली

- राहुल पाटील IFS

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH Marathi:

Share