Meliorist Film Studio

Meliorist Film Studio Meliorist Film Studio is a film production company having interest and expertise in production of co

५८वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार:'जयंती' चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा ऋतुराज वानखेडे ठरला 'प्रथम पदार्पण...
22/08/2024

५८वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार:

'जयंती' चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा ऋतुराज वानखेडे ठरला 'प्रथम पदार्पण अभिनेता' पुरस्काराचा मानकरी.

'जयंती' च्या संपूर्ण टीमकडून Ruturaj Wankhede याला मंगलमय शुभेच्छा!

५८व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी 'जयंती' ला ४ नामांकने:(१) सर्वोत्कृष्ट चित्रपट (जयंती)(२) प्रथम पदार...
15/08/2024

५८व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारासाठी

'जयंती' ला ४ नामांकने:

(१) सर्वोत्कृष्ट चित्रपट (जयंती)
(२) प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती (मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ)
(३) प्रथम पदार्पण दिग्दर्शक (शैलेश नरवाडे)
(४) प्रथम पदार्पण अभिनेता (ऋतुराज वानखेडे)

बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी,मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ तर्फे 'जयंती २' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करीत आहोत...
23/05/2024

बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी,

मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ तर्फे 'जयंती २' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात करीत आहोत.

'जयंती' प्रमाणे हा नवा चित्रपटही सर्वांची मनं जिंकेल अशी मंगल कामना!

मिराकी थिएटरच्या सहकार्याने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फेस्टिवल (पिफ) मध्ये इतर मान्यवरांसोब...
09/04/2024

मिराकी थिएटरच्या सहकार्याने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे इंटरनॅशनल फ़िल्म फेस्टिवल (पिफ) मध्ये इतर मान्यवरांसोबत विदर्भाच्या सिनेसृष्टीवर चर्चा करण्याची संधी मिळाली. डॉ जब्बार पटेल आणि प्रा समर नखाते यांच्याशी काही दिलखुलास गप्पा झाल्या.
या कार्यक्रमात मला सामील करून घेण्याबद्दल Ajey P. Gampawar आणि Rupesh Pawar यांचे आभार.

Chhatrapal Ninawe Shantanu Rode Narendra Jichkar Ruturaj Wankhede Ruta Dharmadhikari


Nagpur Edition of Pune International Film FestivalHosted on 8-9-10th March 2024 @ Cinepolis, VR NagpurPassions, Potentials and Problems: Making Films in Vida...

नागपूरचे फ़िल्म आणि थिएटर कलाकार तसेच प्रेक्षकांसाठी वर्ल्ड सिनेमा पाहण्याची एक संधी.इतर देशातले फ़िल्ममेकर्स सध्या कोणते ...
29/02/2024

नागपूरचे फ़िल्म आणि थिएटर कलाकार तसेच प्रेक्षकांसाठी वर्ल्ड सिनेमा पाहण्याची एक संधी.
इतर देशातले फ़िल्ममेकर्स सध्या कोणते चित्रपट बनवताहेत, त्याचा अनुभव घेण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी.
आपली सीट आजच बुक करा.

ज्या सावित्रीमाई-जोतिबांनी आपल्या सर्वांसाठी अख्खे आयुष्य दिले, त्या महामानवांना अभिवादन म्हणून आपण आपल्या आयुष्यातील फ़क...
07/01/2024

ज्या सावित्रीमाई-जोतिबांनी आपल्या सर्वांसाठी अख्खे आयुष्य दिले, त्या महामानवांना अभिवादन म्हणून आपण आपल्या आयुष्यातील फ़क्त २-३ तास काढून 'सत्यशोधक' हा चित्रपट आजच पाहावा, असा सर्वांना आग्रह.

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meliorist Film Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Meliorist Film Studio:

Share