Vijay Prakashan

Vijay Prakashan विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर

मर्यादित प्रती शिल्लक…श्रीमद् प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी विरचितश्रीदत्तमाहात्म्यविद्यावाचस्पती डॅा. उदय कुमठेकरपृ...
22/11/2024

मर्यादित प्रती शिल्लक…

श्रीमद् प. पू. वासुदेवानंद टेंब्ये स्वामी विरचित
श्रीदत्तमाहात्म्य
विद्यावाचस्पती डॅा. उदय कुमठेकर
पृष्ठसंख्या १२०० ( दोन खंड )
किंमत ₹ ११०० ( दोन खंड )
सवलत मूल्य ₹७५० ( टपाल खर्चासह )

सनातन वैदिक धर्म परंपरेतील श्रीदत्त संप्रदायाला अनुसरणारा हा अमूल्य प्रासादिक मराठी ओवीबद्ध ग्रंथ.
भारतीय धर्म, तत्वज्ञान व संस्कृती चा हा अमूल्य ठेवा असून पहिल्या खंडात मूळ ओवीबद्ध ग्रंथ समाविष्ट आहे. तर दुसऱ्या खंडात या संपूर्ण ग्रंथाचा मराठी भावानुवाद आहे.
ज्ञान - कर्म - भक्ती व योग यांच्या समन्वयातून निजबोध प्राप्तीच्या उपासनामार्गाचे रहस्य स्पष्ट करणारा प्रस्तुत बृहत् ग्रंथ…
मूळ ओवी ( प्रथम खंड ) व
मराठी अनुवाद (द्वितीय खंड )
तसेच आवश्यक तेथे स्पष्टीकरणात्मक टीपा व विस्तृत विवेचक प्रस्तावनेसह.....

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹७५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.
त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...

https://www.vijayprakashan.com/product/14281/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.in/d/5OMtq8h

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#धार्मिक #दत्तगुरू #श्रीदत्तमहात्म्य #अध्यात्म

सहवासाच्या चांदण्यातविजया शेवाळकरमुलाखत रेखा चवरेकिंमत ₹२००विजयाताईंशी संवाद म्हणजे एक पर्वणीच. प्रश्न विचारला की शब्दां...
20/04/2024

सहवासाच्या चांदण्यात
विजया शेवाळकर
मुलाखत रेखा चवरे
किंमत ₹२००

विजयाताईंशी संवाद म्हणजे एक पर्वणीच. प्रश्न विचारला की शब्दांचा वाहता ओघ, एकातून दुसरी आठवण… दुसरीतून तिसरी…अश्या अनंत आठवणींचा हा संग्रह.
शब्दप्रभू राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडणारी विजयाताई शेवाळकर यांची प्रदीर्घ मुलाखत….

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹१६० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.
त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/सहवासाच्या-चांदण्यात/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.in/d/cZC0UOW


#वाचन #वैचारिक #लेखन #विजयप्रकाशननागपूर #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #राम_शेवाळकर #चरित्र_आत्मचरित्र

मराठी राजभाषा दिनवाचक मित्रांनो नमस्कार.२७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषादिना'च्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा!मराठी राजभाष...
26/02/2024

मराठी राजभाषा दिन

वाचक मित्रांनो नमस्कार.

२७ फेब्रुवारी 'मराठी राजभाषादिना'च्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा!
मराठी राजभाषादिनाच्या निमित्तानं २६ फेब्रुवारी ते ५ मार्च च्या दरम्यान आपणास ‘विजय प्रकाशन’ च्या सर्व पुस्तकांवर तब्बल ४०% ची सूट मिळणार आहे. या दरम्यान आपण आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आणि ग्रंथखरेदीचा मनमुराद आनंद घ्या...

#ग्रंथभेट_सर्वोत्तमभेट #नवी_पुस्तके
#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #लेखक #मराठीपुस्तके #आरोग्य #मराठीसाहित्य #काव्य #कथा #कादंबरी #काव्यसमीक्षा #कुसुमाग्रज
#मराठीभाषादिन

14/02/2024

वलय किंमत ₹३००
भूमिका किंमत ₹३००
सानिया

ज्येष्ठ कथाकार सानिया यांचे दोन कथासंग्रह…
२५% सवलतीत

आपली आधुनिक जीवनशैली – त्यामुळे निर्माण होणारे अनेकाविध प्रश्न, मानवी नात्यातील विलक्षण गुंतागुंत, स्त्री-पुरुष संबंधातील भावनिक-मानसिक तरलता यांचा सहज सुंदर आविष्कार करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सानिया यांचे दोन कथासंग्रह…

वलय पृष्ठसंख्या २२८ किंमत ३००₹
भूमिका पृष्ठसंख्या २१२ किंमत ३००₹

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹४५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay / PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/वलय-व-भूमिका-हे-दोन्ही-कथा/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.eu/d/0p18Vlk

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #लेखक #मराठीपुस्तके #नवे_पुस्तक #कथा #सानिया #मराठीसाहित्य #सामाजिक

विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर

१०,००० शब्दांची मराठी शुद्धलेखन पॅाकेट डिक्शनरीमनोहर रोकडेपृष्ठसंख्या १७६किंमत ₹३०     एकच शब्द कधी ऱ्हस्व तर कधी दीर्घ ...
08/02/2024

१०,००० शब्दांची मराठी शुद्धलेखन पॅाकेट डिक्शनरी
मनोहर रोकडे
पृष्ठसंख्या १७६
किंमत ₹३०

एकच शब्द कधी ऱ्हस्व तर कधी दीर्घ लिहावा लागतो. असे केव्हा करावे लागते, याची स्पष्ट कल्पना या डिक्शनरीमुळे सहज येईल.
शुध्दलेखन हा आग्रह नसावा, सवय असावी…
प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापकच नव्हे तर मराठीच्या अभ्यासकांसाठी, संशोधकासाठी खिशात बाळगता येणारे महत्त्वपूर्ण पुस्तक…

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/१००००-शब्दांची-मराठी-शुध/


#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #वैचारिक #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #संस्कार #शब्दकोश #पॅाकेटडिक्शनरी

मृत्युंजयाचा आत्मयज्ञशुभांगी भडभडेपृष्ठे ५२० किंमत ₹ ९९९स्वातंत्र्यवीर सावरकरांवर यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहि...
03/02/2024

मृत्युंजयाचा आत्मयज्ञ
शुभांगी भडभडे
पृष्ठे ५२०
किंमत ₹ ९९९
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहिली असली तरीही आजपर्यंत एकही भव्य कादंबरी त्यांच्यावर लिहिली गेली नाही.
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व युवकांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे.
सिद्धहस्त लेखिका शुभांगी भडभडे यांची नवी कादंबरी…

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹ ८०० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/मृतुंजयाचा-आत्मयज्ञ/

ॲमॅझॅान वरही उपलब्ध
https://amzn.eu/d/b0b6Wc1

#नवेपुस्तक
#सावरकर #चरित्र #वाचन #लेखन #आत्मचरित्र #विजयप्रकाशननागपूर #स्वातंत्र्यलढा #स्वातंत्र्य
#मराठी #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #सावरकर #विनायक_दामोदर_सावरकर

गोष्टीरूप महात्मा गांधीश्यामकांत कुळकर्णीकिंमत ₹५०सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचे ...
30/01/2024

गोष्टीरूप महात्मा गांधी
श्यामकांत कुळकर्णी
किंमत ₹५०

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे , संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे मोहनदास करमचंद गांधी. बालकुमारांबत प्रत्येकासाठी वाचनीय छोटेखानी चरित्र…

पुस्तकासाठी त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून टपाल खर्चासह ₹५० मध्ये घरपोच मिळवावे. बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay/PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/गोष्टीरूप-महात्मा-गांधी/


#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर #वैचारिक #मराठीपुस्तके #मराठीसाहित्य #महात्मा_गांधी #महात्मा #गांधी #संस्कार #स्वातंत्र्य #स्वातंत्र्यलढा #बालकुमार #चरित्र #प्रेरणा

29/12/2023

विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुढील पुस्तकांना विदर्भ साहित्य संघाचे विविध वाड्मयप्रकारातून पुरस्कार मिळाल्याबद्दल
पुरस्कार प्राप्त लेखकांचे हार्दिक अभिनंदन !

१ मराठी वनसाहित्य - डॅा.मिलिंद चोपकर
२ भागवतधर्मातील अलक्षित संतकवी - डॅा.गिरिश सपाटे
३ संत कवयित्रींची भावकविता - डॅा. माया पराते - रंभाळे
४ भोवरा - प्रमोद भुसारी
५ गद्दार - आनंद भिमटे

01/11/2023

समग्र तुकाराम दर्शन
( दुसरी आवृत्ती.आकर्षक पुठ्ठा बांधणी )
डॅा. किशोर सानप
किंमत ₹ १९९९
( सवलतीत १४०० + पोस्टेज / कुरियर चार्जेस ₹ १०० )

समग्र तुकाराम दर्शन या प्रवासात एकूण १५८ लहान मोठे मुक्काम आहेत व त्यांचा परस्परांशी जैविक संबंधही आहे. लेखकाचा कल तुकोबांच्या विचारपद्धतीमधील अनुभवप्रामाण्यावर भर देऊन, तो विवेकनिष्ठ विज्ञाननिष्ठ असल्याचे दाखवण्याकडे आहे. खरे तर हे या ग्रंथाचे एक सूत्रच आहे. तुकारामचर्चेची चौकट सिद्ध केल्यानंतर डॅा. किशोर सानप त्या चौकटीत तुकारामविषयक जवळजवळ सर्वच प्रश्नांना भिडले आहेत. महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी केलेल्या तुकारामविषयक मांडण्यांचा सर्वांगीण वेध घेत, सानप तुकोबांच्या व्यक्तित्वाचा शोध घेतात.
तुकोबांनी केलेली धर्मचिकित्सा व समाजसुधारणा यांचे विस्तृत विवेचन करतानाच डॅा. सानप तुकोबांना सार्वभौम व स्वायत्त महाकवी मानतात. कविता ही ज्ञानशाखा असल्याचे तुकोबा मानीत होते, हा सानपांचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

त्वरित संपर्क
0712 - 2530539 (Call , WhatsApp)
9822200283 ( Call , WhatsApp)

आमच्या www.vijayprakashan.com या वेबसाईटवरून पोस्टेज/ कुरियर चार्जेससह ₹ १५०० मध्ये घरपोच मिळवावे.
बॅंक खात्यात रक्कम जमा करून अथवा GPay , PhonePay करूनही पुस्तक मागवता येईल.

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लीक करा...
https://www.vijayprakashan.com/product/समग्र-तुकाराम-दर्शन/

#वाचन #लेखन #विजयप्रकाशननागपूर
#सानप #तुकाराम #तुकोबा #भागवतधर्म #वारकरी #अभंग

विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित कर

समकालीन मराठी रंगभूमीसंपादकडॅा राजेंद्र नाईकवाडेडॅा राजन जयस्वालकिंमत ₹७९९पुनर्मुद्रणस्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या...
10/06/2023

समकालीन मराठी रंगभूमी
संपादक
डॅा राजेंद्र नाईकवाडे
डॅा राजन जयस्वाल
किंमत ₹७९९
पुनर्मुद्रण

स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाच्या ठरलेल्या व रंगभूमी व्यापणाऱ्या बहुतेक प्रवृत्ती - प्रवाहांचे समग्र विवेचन करणारे हे संपादन मराठी साहित्यविश्वात अपूर्व ठरेल यात शंका नाही. झाडीपट्टीच्या रंगभूमीपासून ते अगदी ‘शब्दपल्याडच्या’ रंगभूमीपर्यंत एक व्यापक परिप्रेक्ष्य इथे दृष्टीगोचर झाले आहे. यामध्ये लोकरंगभूमी, भरतकालीन रंगभूमी, संगीत रंगभूमी असे देशी प्रभावांचे अनुबंध जसे शोधले आहेत तसेच शेक्सपिअर, इब्सेन, अस्तित्ववाद, जागतिकीकरण असे विदेशी प्रभावांचे अनुबंधही नेमकेपणाने आणि वस्तुनिष्ठपणाने तपासले आहेत.
त्वरित संपर्क
0712 2530539
9822200283

Address

Nagpur

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

+917122530539

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Prakashan:

Share

Category