Star Maharashtra

Star Maharashtra MEDIA
(2)

19/09/2025
19/09/2025
19/09/2025

पक्ष संघटना ही तळागाळापासून बांधली जावी, जेणेकरून आपण सर्वसामान्यांच्या भावनांशी, त्यांच्या गरजांशी संलग्न राहू.. हाच राष्ट्रवादी चिंतन शिबिराचा संयुक्त संकल्प आहे.

#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर maharashtra

19/09/2025

संघटना बळकट करूया, भविष्य उज्ज्वल करूया!

#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर maharashtra

19/09/2025
19/09/2025

लाडक्या बहिणींनो आता KYC करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील शासन परिपत्रक शेअर करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र व्यक्ती मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर शासनाने आता, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य" असं म्हणत नव्या नियमांसंदर्भातील पत्रकच जारी केलंय.

maharashtra

19/09/2025

Address

Nagpur
440027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Star Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Star Maharashtra:

Share